एमपीएससीच्या नव्या पॅटर्नमुळे परीक्षार्थीना घाम

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : आठ हजार जागांच्या मेगाभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (mpsc) घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेमधील प्रश्न, विषय यांच्या नव्या पॅटर्नने परीक्षार्थीना घाम फोडल्याचे चित्र होते. तसेच सामान्य विज्ञान विषयाचे प्रश्न आणि उत्तरे हे दोन्ही इंग्रजीमध्ये असल्याने एमपीएससीला मराठीमध्ये पर्यायी शब्द सापडले नाही का? अशी देखील चर्चा परीक्षा केंद्रांवर होती. राज्य शासनातील विविध संवर्गांतर्गत एकूण ८ …

The post एमपीएससीच्या नव्या पॅटर्नमुळे परीक्षार्थीना घाम appeared first on पुढारी.

Continue Reading एमपीएससीच्या नव्या पॅटर्नमुळे परीक्षार्थीना घाम

एमपीएससी : चापडगावकरांतर्फे ग्रामीण भागातील यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार

नाशिक (चापडगाव) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील रहिवासी व पंचक्रोशीत ‘चेअरमन’ या टोपन नावाने प्रसिद्ध असलेले कै. कचरू आव्हाड यांचा नातू अरुण तुकाराम आव्हाड याने एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन आजोबांचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. आव्हाड कुटुंबाने प्रतिकूल परिस्थितीत शेती करत मुलाला अधिकारी करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. मुलानेसुद्धा जिद्द व अभ्यासाच्या बळावर कुटुंबाच्या परिश्रमाच्या धाग्याची …

The post एमपीएससी : चापडगावकरांतर्फे ग्रामीण भागातील यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार appeared first on पुढारी.

Continue Reading एमपीएससी : चापडगावकरांतर्फे ग्रामीण भागातील यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार

नाशिक : जिल्ह्यात 7,900 उमेदवारांची एमपीएससीला दांडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) विविध संवर्गातील पदांसाठी शनिवारी (दि. 5) परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील 7 हजार 911 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. नेहमीपेक्षा आजचा पेपर अधिक सोपा गेल्याने परीक्षार्थी उमेदवारांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक : ऋतुजा लटकेंची निर्णायक आघाडी; ४ थ्या फेरी अखेर १४ हजार ६४८ मते एमपीएससीने …

The post नाशिक : जिल्ह्यात 7,900 उमेदवारांची एमपीएससीला दांडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात 7,900 उमेदवारांची एमपीएससीला दांडी