त्र्यंबकेश्वरमध्ये एसआयटी पथकाकडून चौकशी

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदू धर्मीयांव्यतिरिक्त इतरांनी प्रवेश करण्याच्या कथित प्रकाराबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केल्याचे जाहीर केल्यानंतर (दि.19) एसआयटी पथकाने त्र्यंबकेश्वर शहरात हजेरी लावत या प्रकरणाची पोलिस ठाणे, स्थानिक नागरिक, मंदिर विश्वस्त यांच्या भेटी घेत माहिती जाणून घेतली. शुक्रवारी सकाळीच एसआयटी पथक शहरात दाखल झाले होते. …

The post त्र्यंबकेश्वरमध्ये एसआयटी पथकाकडून चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरमध्ये एसआयटी पथकाकडून चौकशी