एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण मुक्ताईनगर तालुक्यातील उत्खनन प्रकरणात महसूल विभागाने एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे. आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे असणाऱ्या 33 हेक्टर 41 आर जमिनीवरून उत्खनन करून 400 कोटींचा घोटाळा …

The post एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; चौकशीसाठी एसआयटीची स्थापना appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

नाशिक : जरीफ बाबांच्या खुनासह मालमत्तेची एसआयटी पथकामार्फत चौकशी करा – आ. आशिष शेलार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अफगाणिस्तानचे निर्वासित व सुफी धर्मगुरू म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्वाजा सैयद जरीफ चिश्ती ऊर्फ जरीफ बाबा यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी विशेष तपासी पथक (एसआयटी) नेमावे, त्याचप्रमाणे बाबांच्या मालमत्तेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप नेते व आ. आशिष शेलार यांनी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे केली आहे. मालमत्तेच्या वादातून जरीफ बाबा यांचा त्यांचे …

The post नाशिक : जरीफ बाबांच्या खुनासह मालमत्तेची एसआयटी पथकामार्फत चौकशी करा - आ. आशिष शेलार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जरीफ बाबांच्या खुनासह मालमत्तेची एसआयटी पथकामार्फत चौकशी करा – आ. आशिष शेलार