नाशिक : जिल्ह्यात ‘या’ 17 मार्गांवर पावसामुळे एसटी बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पूल व रस्ते पाण्याखाली गेल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्य परिवहन महामंडळाने काही भागातील प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी 17 मार्गांवर एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामध्ये कळवण-पेठ-सुरगाणा आदी भागांतील सर्वाधिक मार्गांचा समावेश आहे. मुसळधार पावसामुळे दोन दिवसांपूर्वी सापुतारा घाटात दरड कोसळली …

The post नाशिक : जिल्ह्यात 'या' 17 मार्गांवर पावसामुळे एसटी बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात ‘या’ 17 मार्गांवर पावसामुळे एसटी बंद