नको ओवाळणी.. नको खाऊ…सातवा वेतन आयोग द्या भाऊ ! एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून वंचित आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी रक्षाबंधनाचे औचित्य साधून महिला कर्मचाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवत मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना राखी पाठविणार आहे. त्या माध्यमातून ‘नको ओवाळणी.. नको खाऊ.. सातवा वेतन आयोग …

The post नको ओवाळणी.. नको खाऊ...सातवा वेतन आयोग द्या भाऊ ! एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नको ओवाळणी.. नको खाऊ…सातवा वेतन आयोग द्या भाऊ ! एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम

प्रवाशांना मिळेना माफक दरात “चहा-नाश्ता’, एसटी महामंडळाच्या योजनेचा उडला बोजवारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद वाक्य मिरविणारी लालपरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. एसटीच्या बसेस राज्यभरात प्रवासादरम्यान प्रवाशांना चहापाण्यासाठी बस थांब्यावर थांबतात. सन २०१६ मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी प्रवाशांसाठी ३० रुपयांत चहा-नाश्ता योजना सुरू केली होती. मात्र, आता या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. एसटी प्रवाशांना बसथांब्यांवरील माफक दरात चहा-नाश्त्याची …

The post प्रवाशांना मिळेना माफक दरात "चहा-नाश्ता', एसटी महामंडळाच्या योजनेचा उडला बोजवारा appeared first on पुढारी.

Continue Reading प्रवाशांना मिळेना माफक दरात “चहा-नाश्ता’, एसटी महामंडळाच्या योजनेचा उडला बोजवारा

नाशिक : एक्सलेटरचे पेंडल तुटले, चालकाने चक्क दोरीच्या सहाय्याने चालवली बस

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा कसारा घाटात एसटी बसच्या एक्सलेटरचे पेंडल तुटल्याने चालकाने दोरीच्या सहाय्याने प्रवासी बस नाशिक बसस्थानकात पोहोचवली. अंगावर शहारे आणणाऱ्या प्रवासात प्रवासी भयभीत झाले होते. मात्र हा प्रवास सुखरूप झाल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. कल्याण-विठ्ठलवाडी आगारातून अमळनेरला जाणारी एस. टी. बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. मात्र कसारा घाटात भरधाव वेगाने येत …

The post नाशिक : एक्सलेटरचे पेंडल तुटले, चालकाने चक्क दोरीच्या सहाय्याने चालवली बस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एक्सलेटरचे पेंडल तुटले, चालकाने चक्क दोरीच्या सहाय्याने चालवली बस

Nashik Saptashrungigad : एसटी महामंडळाला सप्तशृंगी पावली! चैत्रोत्सवात पावणेदोन कोटींचे उत्पन्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणी येथील सप्तश्रृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी चैत्रोत्सवात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंहळाच्या लालपरीला पसंती दिली होती. चैत्रोत्सवात प्रवासी वाहतूकसेवेमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असून, तिजोरीत तब्बल १ कोटी ६७ लाखांची भर पडली. सप्तशृंगीदेवी पावल्याने तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा सप्तशृंगगडावर दि. ३० मार्च …

The post Nashik Saptashrungigad : एसटी महामंडळाला सप्तशृंगी पावली! चैत्रोत्सवात पावणेदोन कोटींचे उत्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Saptashrungigad : एसटी महामंडळाला सप्तशृंगी पावली! चैत्रोत्सवात पावणेदोन कोटींचे उत्पन्न

एसटी महामंडळाविरोधात अवमान याचिका दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अर्धा फेब्रुवारी उलटल्यानंतरही अधिकारी-कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. प्रलंबित वेतनासाठी आक्रमक झालेल्या मान्यताप्राप्त अर्थात महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेने मंगळवारी (दि.१४) अवमान याचिकेची नोटीस महामंडळाला देण्यात आली होती. वेतनासाठी बुधवारचा (दि.१५) अल्टीमेट देण्यात आला होता. निर्धारित मुदतीत वेतन न झाल्याने संघटनेने गुरूवारी (दि.१६) औद्योगिक न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. गेल्या काही …

The post एसटी महामंडळाविरोधात अवमान याचिका दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading एसटी महामंडळाविरोधात अवमान याचिका दाखल

नाशिक : मालेगाव आगाराला मिळणार 10 नवीन बसेस

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव आगाराला सोयी सुविधायुक्त 10 नवीन बसेस उपलब्ध होणार असून त्यापैकी तीन बसेस दाखलही झाल्या आहेत. मालेगाव – नाशिक मार्गावर धावणार्‍या बसेसचे शनिवारी (दि. 11) पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन हे लालपरीच आहे. त्या अनुषंगाने प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येऊन एसटी महामंडळाला …

The post नाशिक : मालेगाव आगाराला मिळणार 10 नवीन बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगाव आगाराला मिळणार 10 नवीन बसेस

नाशिक : 35 प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मागील तीन चाकांवर धावली लालपरी

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारातून कसारा येथे जाण्यासाठी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसच्या मागील भागात चार पैकी एक चाक नसूनही ही बस फक्त तीन चाकावर धावल्याची आश्चर्यकारक घटना इगतपुरी जवळ घडली आहे. विशेष म्हणजे जवळपास ३५ पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन लोकांचा जीव धोक्यात घालण्याची लीला या बसच्या चालकाने केली आहे. इगतपुरी …

The post नाशिक : 35 प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मागील तीन चाकांवर धावली लालपरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 35 प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मागील तीन चाकांवर धावली लालपरी

‘शिवशाही’चा प्रवास ठरतोय जीवघेणा, नाशिकमध्ये अपघातांची मालिका सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य मिरविणार्‍या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 2016 मध्ये मोठा गाजावाजा करत ‘शिवशाही’ बससेवा सुरू केली. मात्र, गेल्या सात वर्षांमध्ये झालेले शिवशाही बसच्या अपघाताचे प्रमाण चिंताजनक आहे. अप्रशिक्षित चालक आणि तांत्रिकदृष्ट्या दुय्यम दर्जाच्या बसेसमुळे शिवशाहीचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. अपघातांची मालिका सुरूच असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसून जीव …

The post ‘शिवशाही’चा प्रवास ठरतोय जीवघेणा, नाशिकमध्ये अपघातांची मालिका सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading ‘शिवशाही’चा प्रवास ठरतोय जीवघेणा, नाशिकमध्ये अपघातांची मालिका सुरूच

एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सुटीच्या कालावधीत हंगामी तिकीट दरवाढ करण्यात आली होती. दिवाळीच्या सुट्या संपल्यामुळे मंगळवार (दि. 1) पासून ही हंगामी दरवाढ रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार प्रवास करता येणार आहे. हंगामी दरवाढ मागे घेतल्याने एसटीने नियमित प्रवास करणार्‍या हजारो प्रवाशांना …

The post एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा

नाशिक : एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना हंगामी बढती 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील विभागीय नियंत्रकपदाच्या सरळसेवा भरतीच्या रिक्त जागी विभागीय वाहतूक अधिकारी व आगार व्यवस्थापक या संवर्गातील अधिकाऱ्यांना हंगामी बढती देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सहा अधिकाऱ्यांना बढती मिळाल्याचे परिपत्रक महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी काढले आहे. ही निव्वळ हंगामी बढती असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट …

The post नाशिक : एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना हंगामी बढती  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना हंगामी बढती