एसटी सवलतधारी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील बसेसमध्ये सवलतधारी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. १ जानेवारीपासून ही नवीन आसनव्यवस्था लागू होणार आहे. नव्या निर्णयानुसार साध्या बसमध्ये विधिमंडळ सदस्यांना १, २ ऐवजी ७ व ८ क्रमांकाचे आसन राखीव असेल. एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये विविध सामाजिक घटकांना सेवा प्रकारनिहाय सवलती देण्यात येतात. …

The post एसटी सवलतधारी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेत बदल appeared first on पुढारी.

Continue Reading एसटी सवलतधारी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेत बदल

बिऱ्हाड मोर्चामुळे परिवहन महामंडळ ‘लखपती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बिऱ्हाड मोर्चा (Birhad Morcha) आंदोलनकर्त्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मंगळवारी (दि.१९) जिल्हा प्रशासनाला २२ लाख रुपयांचे बिल सादर केले. बिलाच्या या रकमेबाबत राज्यस्तरावर शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. आदिवासी, कष्टकरी, शेतकरी व वनपट्टेधारकांच्या विविध मागण्यांसंदर्भात सत्यशोधक शेतकरी संघातर्फे नंदुरबार …

The post बिऱ्हाड मोर्चामुळे परिवहन महामंडळ 'लखपती appeared first on पुढारी.

Continue Reading बिऱ्हाड मोर्चामुळे परिवहन महामंडळ ‘लखपती

एसटी महामंडळ : ४ जुलैपर्यंत २९० जादा बसचे नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाडक्या विठुरायाच्या भेटीची आस लागलेल्या जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जादा बसेस रविवारपासून (दि.२५) धावणार आहेत. एसटी महामंडळाच्या विविध डेपोंमधून २९० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ही सुविधा ४ जुलैपर्यंत उपलब्ध असणार आहे. आषाढी एकादशीनिमित्ताने येत्या गुरुवारी (दि.२९) पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या तीरावर वैष्णवांचा मेळा भरणार आहेे. या मेळ्यात सहभागी होत भक्तिरसात …

The post एसटी महामंडळ : ४ जुलैपर्यंत २९० जादा बसचे नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading एसटी महामंडळ : ४ जुलैपर्यंत २९० जादा बसचे नियोजन

नाशिकहुन मुंबई-पुण्यासाठी दर अर्ध्या तासाला धावणार एसटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य मिरविणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उन्हाळी सुटीच्या हंगामासाठी जादा बसेसचे नियोजन केले आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने दैनंदिन फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. त्यानुसार मुंबई, पुणे, संभाजीनगर, धुळे आणि नंदुरबारसाठी दर अर्ध्या तासाला एसटी धावणार आहे. त्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे एसटी महामंडळाच्या …

The post नाशिकहुन मुंबई-पुण्यासाठी दर अर्ध्या तासाला धावणार एसटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकहुन मुंबई-पुण्यासाठी दर अर्ध्या तासाला धावणार एसटी

नाशिकच्या एसटीचे स्टिअरिंग आता महिलांच्या हाती

नाशिक : एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच चालक- वाहक म्हणून महिलांची नियुक्ती होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये आता महिलासुद्धा चालकाच्या रूपामध्ये दिसणार आहेत. नाशिक विभागात आता 194 महिला लवकरच एसटी महामंडळामध्ये चालक म्हणून रुजू होत आहेत. त्यामुळे लवकरच नाशिकच्या एसटीचे स्टिअरिंग महिलांच्या हाती जाणार आहे. नाशिक एसटी विभागामध्ये जवळपास 15 महिला या सध्या अंतिम प्रशिक्षण …

The post नाशिकच्या एसटीचे स्टिअरिंग आता महिलांच्या हाती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या एसटीचे स्टिअरिंग आता महिलांच्या हाती

एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सुटीच्या कालावधीत हंगामी तिकीट दरवाढ करण्यात आली होती. दिवाळीच्या सुट्या संपल्यामुळे मंगळवार (दि. 1) पासून ही हंगामी दरवाढ रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार प्रवास करता येणार आहे. हंगामी दरवाढ मागे घेतल्याने एसटीने नियमित प्रवास करणार्‍या हजारो प्रवाशांना …

The post एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा