नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांचा एकत्रितरित्या बारावी बोर्ड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. गुरुवार, दि. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक संपात एसव्हीकेटी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. तर शासनाने मागण्या मान्य न केल्यास सोमवार, दि. २० फेब्रुवारी पासून बेमुदत संप करण्याचा निर्णय …

The post नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारला संप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे : श्रमसंस्कार शिबीर विद्यार्थ्यांसाठी कलाविष्काराचे व्यासपीठ

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा महाविद्यालयीन जीवनात श्रमसंस्कार शिबीरात विद्यार्थ्यांसाठी खूप काही शिकण्याची संधी असते. शिबीरात विद्यार्थ्यांना विविध सुप्त कलागुणांचा अविष्कार सादर करण्याची संधी असून समाजकारण व कलाविष्कारासाठी श्रमसंस्कार शिबीर एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले. नारायणगावजवळ ड्रग्जस विकण्यासाठी आलेल्या व्यक्तीला अटक देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन …

The post सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे : श्रमसंस्कार शिबीर विद्यार्थ्यांसाठी कलाविष्काराचे व्यासपीठ appeared first on पुढारी.

Continue Reading सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे : श्रमसंस्कार शिबीर विद्यार्थ्यांसाठी कलाविष्काराचे व्यासपीठ

नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयात बिरसा मुंडा यांच्या कार्यातून सकारात्मक विचारांची पेरणी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील आदिवासी बांधवांना जागृत करण्याचे काम क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी केले, त्याचप्रमाणे ब्रिटीशांच्या जाचक सत्तेविरुध्द लढण्याची प्रेरणा क्रांतीकारक बिरसा मुंडा यांनी दिली. असे प्रतिपादन एसव्हीकेटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप जाधव यांनी केले. देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात मंगळवारी [ दि. 15] क्रांतीविर बिरसा मुंडा जयंती तथा जनजाती …

The post नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयात बिरसा मुंडा यांच्या कार्यातून सकारात्मक विचारांची पेरणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयात बिरसा मुंडा यांच्या कार्यातून सकारात्मक विचारांची पेरणी

नाशिक : निवृत्तीनाथ संस्थानचा नावलौकीक वाढविणार – हभप कांचनताई उकार्डे

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा त्रंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज संस्थान हे संपूर्ण भारतभर प्रसिध्द आहे. संस्थानचा नावलौकीक वाढविण्यासाठी आपण भर देणार असल्याचे प्रतिपादन हभप कांचनताई उकार्डे यांनी केले. देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हभप कांचनताई उकार्डे व हभप निलेश महाराज गाढवे यांची त्रंबकेश्वर संस्थानवर विश्वस्त म्हणून तसेच माजी विद्यार्थी संग्राम करंजकर यांची …

The post नाशिक : निवृत्तीनाथ संस्थानचा नावलौकीक वाढविणार - हभप कांचनताई उकार्डे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निवृत्तीनाथ संस्थानचा नावलौकीक वाढविणार – हभप कांचनताई उकार्डे