जळगाव : वीज मीटरसाठी महावितरण कर्मचाऱ्याने घेतली लाच

जळगाव : पुढारी वृत्तसेवा नविन वीज मीटर जोडणीसाठी दीड हजार रूपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या टेक्नीशीयनसह खासगी साथीदाराला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील वीज कंपनी कार्यालयाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारदाराने महावितरण कंपनीकडे …

The post जळगाव : वीज मीटरसाठी महावितरण कर्मचाऱ्याने घेतली लाच appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वीज मीटरसाठी महावितरण कर्मचाऱ्याने घेतली लाच

जळगाव : भुसावळात 12 हजारांची लाच घेताना कोतवालासह एकजण जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सातबारा उतार्‍यावर नोंद करण्यासाठी मंडळाधिकार्‍यांच्या नावाने 12 हजारांची लाच मागून ती स्विकारणार्‍या खाजगी साथीदारासह कोतवालाला जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी (दि 18) दुपारी 1 वाजता अटक केली आहे. रवींद्र धांडे असे अटकेतील कोतवालाचे नाव आहे. जळगाव एसीबीचे निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला. भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे भागातील तक्रारदाराने या …

The post जळगाव : भुसावळात 12 हजारांची लाच घेताना कोतवालासह एकजण जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भुसावळात 12 हजारांची लाच घेताना कोतवालासह एकजण जाळ्यात

नाशिक : पंधरा हजारांची लाच घेताना सहायक निबंधक एसीबीच्या जाळ्यात

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील सहायक निबंधकास 15 हजार 500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी (दि. 2) दुपारी रंगेहाथ पकडले. एकनाथ प्रताप पाटील असे संशयित लाचखोर सहायक निबंधकाचे नाव आहे. एकनाथ पाटीलने पाथरे येथील साईलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत कामास असलेल्या तक्रारदाराकडे पतसंस्थेतील थकित कर्जदारांना कर्जवसुलीची नोटीस बजावणीसाठी कलम 101 चे …

The post नाशिक : पंधरा हजारांची लाच घेताना सहायक निबंधक एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंधरा हजारांची लाच घेताना सहायक निबंधक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : लाच प्रकरणी वजनमापे निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा रावेर शहरातील वजनमापे निरीक्षकांना ३२ हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. सुनील खैरनार (रा. एमआयटी कॉलेजजवळ, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मंगळवारी (दि. २७) दुपारी साडेतीनच्या सुमारास रावेर शहरापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या एस. एस. सन्स पेट्रोलपंपावर जळगाव एसीबीने सापळा लावून अटक केली. EWS quota : ‘ईडब्ल्यूएस’ …

The post जळगाव : लाच प्रकरणी वजनमापे निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : लाच प्रकरणी वजनमापे निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात