नाशिक : कोरोनाच्या खबरदारीसाठी आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा परदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भारतात खबरदारी म्हणून मंगळवारी (दि.27) देशभरातील महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल करण्यात आले. त्यात नाशिक जिल्हा रुग्णालयाचाही समावेश होता. रुग्णालयामधील ऑक्सिजन उत्पादन यंत्रांसह आरोग्य सुविधांबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. ही सर्व माहिती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी घेतली …

The post नाशिक : कोरोनाच्या खबरदारीसाठी आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनाच्या खबरदारीसाठी आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल

नाशिक : ऑक्सिजन 9, तीव्र न्यूमोनिया, तरीही यशस्वी उपचार

निफाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ऑक्सिजन पातळी 9, तीव्र न्यूमोनिया, श्वसननलिकेला सूज अशा गंभीर परिस्थितीत डॉक्टरांच्या चमूने केलेल्या यशस्वी उपचारांमुळे एका अडीच वर्षीय चिमुकलीचे प्राण वाचले. ‘डॉक्टरांच्या रूपात देवदूतच भेटले’, अशी भावना चिमुकलीच्या नातेवाइकांनी यावेळी व्यक्त केली. मुंगसरा येथील शेतकरी कुटुंबातील सिद्धी संजय फडोळ या अडीच वर्षांच्या चिमुकलीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आई-वडिलांनी …

The post नाशिक : ऑक्सिजन 9, तीव्र न्यूमोनिया, तरीही यशस्वी उपचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऑक्सिजन 9, तीव्र न्यूमोनिया, तरीही यशस्वी उपचार