एमआयडीसीला सापडला मुहूर्त : १२ भूखडांवर फूड प्रकल्पाचे आरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तब्बल ४५० कोटींहून अधिक खर्च करून उभारण्यात आलेल्या दिंडोरी, तळेगाव-अक्राळे औद्योगिक वसाहतीतील २७ भूखंड दीर्घ प्रतिक्षेनंतर लिलाव केला जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर या भूखंडांची जाहीरात प्रसिद्ध केली असून, त्यामध्ये फूड प्रकल्पांसाठी १२ भूखंड आरक्षित ठेवण्यात आली आहेत. नाशिकपासून अवघ्या काही किलोमीटरवरील या औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केलेली …

The post एमआयडीसीला सापडला मुहूर्त : १२ भूखडांवर फूड प्रकल्पाचे आरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading एमआयडीसीला सापडला मुहूर्त : १२ भूखडांवर फूड प्रकल्पाचे आरक्षण

ऑनलाइन वधु शोधणाऱ्यास 6 लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इंटरनेटवरून लग्न जुळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकास एका महिलेने गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात महिलेविरोधात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत माधव पाटील (रा. गंगापूर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना ७ एप्रिल ते २२ मे दरम्यान महिलेने इंटरनेट व फोनमार्फत गंडा घातला. अभिजीत …

The post ऑनलाइन वधु शोधणाऱ्यास 6 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading ऑनलाइन वधु शोधणाऱ्यास 6 लाखांचा गंडा

नाशिक : ‘आरटीई’ लॉटरीचे पालकांना वेध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अर्थात आरटीईनुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. पालकांना ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत संपून आठवडा उलटला आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून लॉटरीसाठी अधिकृत तारखेची घोषणा न झाल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. पालकांना आरटीई लॉटरीचे वेध लागले …

The post नाशिक : 'आरटीई' लॉटरीचे पालकांना वेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आरटीई’ लॉटरीचे पालकांना वेध

तरुणाई रमतेय छोटेखानी साहित्यात…!

नाशिक : निमित्त- दीपिका वाघ तरुणपिढी वाचत नाही, असा आक्षेप सतत घेतला जातो. पण तरुणपिढीने वाचावं, अशी ‘वाचनसंस्कृती’ आपण त्यांच्यात रुजवलीय का? अलीकडच्या काही वर्षांत तरुणांची वाचनाची आवड याबाबत अधूनमधून सतत चर्चा होत असते. साहित्य संमेलनाच्या वेळी तर ती हमखास होतेच. शाळा-महाविद्यालयांत तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ‘पुलं’ एका कार्यक्रमात असे म्हणाले …

The post तरुणाई रमतेय छोटेखानी साहित्यात...! appeared first on पुढारी.

Continue Reading तरुणाई रमतेय छोटेखानी साहित्यात…!

नाशिक : बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी – मार्च 2023 मध्ये होणार्‍या लेखी परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्रे स्वीकारली जात असून, संकेतस्थळात उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत आवेदनपत्र ऑनलाइन …

The post नाशिक : बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ