नंदूरबार : ऑपरेशन ‘अक्षता’ सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु

नंदुरबार – पुढारी वृत्तसेवा बालविवाह रोखण्यासाठी आणि ग्रामीण जनतेत त्याविषयी जागृती घडविण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने ऑपरेशन अक्षता अभियान अंतर्गत गावोगावी बैठका घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत 78 गावांमध्ये बैठक संपन्न झाल्या असून त्याचबरोबर पोलीस पाटलांच्या 120 बैठका संपन्न झाल्या आहेत. जिल्हा पोलीस दलाचे हे मोठे अनोखे विधायक कार्य ठरल्यामुळे कौतुकाचा विषय बनले आहे. बालविवाहांना …

The post नंदूरबार : ऑपरेशन 'अक्षता' सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading नंदूरबार : ऑपरेशन ‘अक्षता’ सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु

नंदुरबार : प्रकाशाला पोलीसांनी रोखला बालविवाह

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षता अंतर्गत अक्षता समितीच्या माध्यमातून बालविवाह थांबविण्यात यश आले असून प्रकाशा येथे पोलीसांनी आणखी एक बालविवाह रोखला आहे. गेले सहा महीने तो करतो आहे कुटुंबाची प्रतीक्षा.. ! याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी मिळालेल्या गोपनीयस माहितीवरून जिल्हा …

The post नंदुरबार : प्रकाशाला पोलीसांनी रोखला बालविवाह appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : प्रकाशाला पोलीसांनी रोखला बालविवाह