नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्णवेळ सुरू करावी अशी होतेय मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्पाइस जेट कंपनीकडून नाशिक-दिल्ली विमानसेवा बंद केल्यानंतर, पुन्हा ही सेवा सुरू होऊ शकली नाही. वास्तविक, नाशिक-दिल्ली विमानसेवेला उद्योग, व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रातून प्रचंड मागणी आहे. दरम्यान, इंडिगो कंपनीने आपल्या सुधारित वेळापत्रकात हॉपिंग फ्लाइटने हैदराबाद आणि अहमदाबादमार्गे नाशिक-दिल्ली विमानसेवेला हिरवा कंदील दर्शविला आहे. हैदराबादमार्गे दररोज, तर अहमदाबादमार्गे आठवड्यातून एकच दिवस ही सेवा …

The post नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्णवेळ सुरू करावी अशी होतेय मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्णवेळ सुरू करावी अशी होतेय मागणी

दै. पुढारी विशेष : नाशिकहून दुबईला एक हजार शेळ्या-मेंढ्यांची निर्यात

नाशिक (वावी) : संतोष बिरे कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करणारे नाशिक जिल्ह्यातील व्यंकटेशा को-ऑपरेटिव्ह सोसायटीमार्फत शिवाजी डोळे यांच्या प्रयत्नातून प्रथमच शेळी, मेंढीपालन नाशिक ते दुबई एक्स्पोर्ट नुकतेच करण्यात आले. राज ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर ओझर विमानतळावर एक हजार शेळी-मेंढी, बोकड दुबईसाठी रवाना झाले. अजून 30 हजार शेळी, मेंढ्यांची मागणी आहे. त्यामुळे हा व्यवसाय शेतीपूरक असल्याने …

The post दै. पुढारी विशेष : नाशिकहून दुबईला एक हजार शेळ्या-मेंढ्यांची निर्यात appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष : नाशिकहून दुबईला एक हजार शेळ्या-मेंढ्यांची निर्यात

नाशिकमधून इंडिगोची सेवा सुरू : पहिल्याच दिवशी ३६६ प्रवाशांचे उडान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहुप्रतिक्षित इंडिगो कंपनीने अखेर नाशिकमधून आपली विमानसेवा सुरू केली असून, बुधवारपासून (दि.१५) गोवा, अहमदाबाद, नागपूर या तीन शहरांसाठीच्या विमानसेवेला प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ३६६ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर पेंशनधारकांचा भव्य मोर्चा एचएएल व इंडिगो कंपनीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत …

The post नाशिकमधून इंडिगोची सेवा सुरू : पहिल्याच दिवशी ३६६ प्रवाशांचे उडान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधून इंडिगोची सेवा सुरू : पहिल्याच दिवशी ३६६ प्रवाशांचे उडान

नाशिक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओझर विमानतळावर आगमन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले असून यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे व आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ठाण्यात शिवसेनेच्या शिंदे- ठाकरे गटात हाणामारी याप्रसंगी आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, …

The post नाशिक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओझर विमानतळावर आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओझर विमानतळावर आगमन

नाशिक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओझरला आगमन

नाशिक : पुढारी वृतसेवा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे गुरुवारी (दि.1) एक दिवसाच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांचे ओझर विमानतळ येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुष्पगुच्छ देऊन यावेळी राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत केले. भोसला मिलिटरी स्कूलच्या वर्धापनदिन सोहळ्यास राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बेळगाव : ग्रामीण भागात गणेशोत्सवाची धूम …

The post नाशिक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओझरला आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओझरला आगमन

नाशिक : नाशिक-दिल्ली विमानसेवेला प्रतिसाद

नाशिक :पुढारी वृत्तसेवा बहुप्रतीक्षित नाशिक-दिल्ली विमानसेवेला गुरुवारी सकाळपासून प्रारंभ झाला असून, स्पाइस जेटच्या या सेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी एकूण 163 प्रवाशांची ने-आण करण्यात आली आहे. नगर : ऑक्सिजन निर्मितीचे दोन कोटी ‘हवेत’! 22 जुलैपासून सुरू झालेल्या नाशिक-हैदराबाद सेवेनंतर गुरुवारपासून दिल्ली विमानसेवेला प्रारंभ झाला. दिल्ली येथून सकाळी 7.55 वाजता …

The post नाशिक : नाशिक-दिल्ली विमानसेवेला प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाशिक-दिल्ली विमानसेवेला प्रतिसाद