मालेगाव मनपाची अंतिम प्रारुप यादी प्रसिद्ध

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 19) बहुप्रतिक्षित अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली असली तरी, त्याविषयी दुसर्‍या दिवशीदेखील मालेगावकर अनभिज्ञच होेते. प्रारुप यादीवर 36 हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन अखेर अंतिम प्रभागरचना निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.19) प्रसिद्ध केली. मात्र, त्याविषयी मनपा वर्तुळदेखील अनभिज्ञच राहिले. मनपाच्या …

The post मालेगाव मनपाची अंतिम प्रारुप यादी प्रसिद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव मनपाची अंतिम प्रारुप यादी प्रसिद्ध

धुळ्याच्या महापौरपदी पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी; बिनविरोध निवडीची शक्यता

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळ्याच्या महापौर पदावर पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून महापौरपदावरून कर्पे यांना पायउतार व्हावे लागले होते. मात्र, त्यानंतर महापौरपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भाजपा पक्षश्रेष्ठींनी पुन्हा कर्पे यांनाच या पदावर संधी देण्याची निश्चित केले आहे. आज त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड …

The post धुळ्याच्या महापौरपदी पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी; बिनविरोध निवडीची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्याच्या महापौरपदी पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी; बिनविरोध निवडीची शक्यता