तर ओबीसींमध्ये मोठी अशांतता पसरेल : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शुक्रे समितीने १५ दिवसांच्या अतिशय विक्रमी वेळेत सुमारे दीड कोटी लोकांचे सर्वेक्षण केले. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. जर इतक्या कमी वेळात सर्वेक्षण होणार असेल, तर अजून थोडा वेळ वाढवून जातनिहाय जनगणनेचे सर्वेक्षणदेखील पूर्ण करून घेण्यात यावे, अशी मागणी राज्याचे वरिष्ठ मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. मराठा …

The post तर ओबीसींमध्ये मोठी अशांतता पसरेल : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading तर ओबीसींमध्ये मोठी अशांतता पसरेल : छगन भुजबळ

माझ्या विरोधात बोला पण, ओबीसींसाठी लढा : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यातील ओबीसी समाज पूर्णपणे माझ्या पाठिशी आहे. मी एकटा पडलेलो नाही. काही नेते मंडळीची अडचण झाली असेल. काही मंत्री म्हणाले, भुजबळांच्या कार्यक्रमाला जाणार नाही. माझी काही हरकत नाही. कुठेही जा पण ओबीसींसाठी लढा, माझ्या विरोधात बोलले तरी चालेल पण, ओबीसींच्या बाजुने बोला, अशा शब्दांत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा ओबीसी …

The post माझ्या विरोधात बोला पण, ओबीसींसाठी लढा : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading माझ्या विरोधात बोला पण, ओबीसींसाठी लढा : छगन भुजबळ

ओबीसी आता काही वाचणार नाही, भुजबळांची ऑडिओ क्लीप व्हायरल

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; सध्या मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापलेले आहे. अशातच छगन भुजबळ यांची एक कथित ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. यात एक कार्यकर्ता व छगन भुजबळ यांचा संवाद ऐकू येत आहे. या ऑडीओ क्लीपवर भुजबळांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे. व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये भुजबळ म्हणतात की, “सगळी मंडळी …

The post ओबीसी आता काही वाचणार नाही, भुजबळांची ऑडिओ क्लीप व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसी आता काही वाचणार नाही, भुजबळांची ऑडिओ क्लीप व्हायरल

ओबीसी आरक्षण न संपणारी संपत्ती, तिचे संरक्षण करा : बाळासाहेब कर्डक

जळगांव : पुढारी वृत्तसेवा : ओबीसी आरक्षण केवळ आरक्षण नसून ती आपल्या जवळ असलेल्या चल-अचल संपत्तीपेक्षाही किती तरी पटीने मोठी आणि टिकणारी संपत्ती आहे. ओबीसी आरक्षण ही न संपणारी संपत्ती असल्याने त्यातून भविष्यातील येणाऱ्या कित्येक पिढ्यांचा उद्धार होणार आहे. म्हणून तिचे संरक्षण करा अशी भावनीक साद राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी ओबीसी बांधवांना घातली. भुसावळ  येथे …

The post ओबीसी आरक्षण न संपणारी संपत्ती, तिचे संरक्षण करा : बाळासाहेब कर्डक appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसी आरक्षण न संपणारी संपत्ती, तिचे संरक्षण करा : बाळासाहेब कर्डक

नाशिक : माती कला बोर्डाला चालना देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार : आ. देवयानी फरांदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कुंभार समाजाच्या विकासासाठी माती कला बोर्डाला कार्यान्वित करून पूर्ण क्षमतेने चालना देण्यासाठी सरकारकडे नक्कीच पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार देवयानी फरांदे यांनी विद्यार्थी गुणगौरव समारंभाप्रसंगी दिले. नगर : टाकळीभान टेलटँक झाला तुडूंब! शर्मा मंगल कार्यालयात नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समितीच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी त्या बोलत …

The post नाशिक : माती कला बोर्डाला चालना देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार : आ. देवयानी फरांदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माती कला बोर्डाला चालना देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार : आ. देवयानी फरांदे

ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेणाऱ्यांनी ढोल वाजवून अपयशाचे श्रेय घ्यावे : एकनाथ खडसेंचा भाजपावर निशाणा

धुळे; पुढारी वृत्तसेवा: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षण मिळण्याच्या मार्ग मोकळा झाल्याचे श्रेय घेत असताना भारतीय जनता पार्टीने ढोल वाजवून आनंद व्यक्त केला. पण आता राज्यातील ९२ नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होत असल्याने हे आरक्षण घालवण्याचे अपयश देखील त्यांनी ढोल वाजवून करावे , असे आवाहन राज्याचे माजी विरोधी पक्ष नेता तथा आमदार एकनाथराव …

The post ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेणाऱ्यांनी ढोल वाजवून अपयशाचे श्रेय घ्यावे : एकनाथ खडसेंचा भाजपावर निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेणाऱ्यांनी ढोल वाजवून अपयशाचे श्रेय घ्यावे : एकनाथ खडसेंचा भाजपावर निशाणा

नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी ‘मविआ’कडून चालढकल- चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक (सातपूर) पुढारी वृत्तसेवा सर्वसामान्यांना राजकारणापासून वंचित ठेवत धनदांडग्यांना राजकारणात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात चालढकल करत अडीच वर्षे वाया घालवली. आरक्षणविरहित निवडणुका पार पाडण्याचा मनसुबा ठेवून महाविकास आघाडी सरकारने वेळेत सादर केलेले निरगुडे व बांठिया आयोगाचे प्रस्ताव रद्द करत बदमाशी केली. मात्र, शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच 27 टक्के ओबीसी आरक्षण जाहीर केले. …

The post नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी ‘मविआ’कडून चालढकल- चंद्रशेखर बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी ‘मविआ’कडून चालढकल- चंद्रशेखर बावनकुळे

बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जनगणना करावी : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, अशी सुरुवातीपासूनची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकार ओबीसींची जनगणना करणार नसेल तर राज्याने बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जनगणना करावी, अशी आग्रही मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मंगळवारी (दि.26) मुंबईत पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत …

The post बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जनगणना करावी : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जनगणना करावी : छगन भुजबळ

नाशिक जिल्हा परिषदेत ओबीसींना तीन गटांत आरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला असून, त्यामध्ये जिल्हानिहाय प्रत्येक प्रवर्गाची लोकसंख्या देऊन त्याप्रमाणे आरक्षण निश्चित केले आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेत 84 गटांपैकी ओबीसी या प्रवर्गासाठी तीन गट आरक्षित राहणार असल्याचे स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी 33 व अनुसूचित जातीसाठी 6 गट आरक्षित असणार आहेत. सांगलीत तलवारीने …

The post नाशिक जिल्हा परिषदेत ओबीसींना तीन गटांत आरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा परिषदेत ओबीसींना तीन गटांत आरक्षण

नाशिक : ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याबद्दल भाजपचा जल्लोष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाला राजकीय आरक्षण दिल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी वसंतस्मृती कार्यालय येथे जल्लोष केला. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करीत आणि एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आमदार सीमा हिरे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सुनील केदार, चंद्रकांत …

The post नाशिक : ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याबद्दल भाजपचा जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याबद्दल भाजपचा जल्लोष