स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी धुळे शहरात विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती 

धुळे : पुढारी वृत्तसेवा शहरातील स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरणाबाबत धुळे महानगरपालिका मार्फत आयुक्त देविदास टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती आराखडा कार्यान्वित करण्यात आला आहे. “नाही आम्हाला काही नकोय” यासाठी जिल्ह्यातील 84 शाळांमधील मुख्याध्यापक तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. कामाला सुरूवात झालेली असताना प्रशिक्षण केंद्र हलविण्याचा पुन्हा …

The post स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी धुळे शहरात विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती  appeared first on पुढारी.

Continue Reading स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी धुळे शहरात विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती 

नाशिक : पालिका, ठेकेदारातील वादाचा वीजनिर्मिती प्रकल्पाला फटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहे. महापालिकाविरुद्ध ठेकेदार असा वाद पेटल्याने महापालिकेचे वर्षाला ५० लाख रुपये बचतीचे स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पालिका आणि ठेकेदार हा वाद उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या लवादाकडे गेला असून, दोन्हीकडून सहा कोटींच्या भरपाईचे परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे घनकचरा …

The post नाशिक : पालिका, ठेकेदारातील वादाचा वीजनिर्मिती प्रकल्पाला फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालिका, ठेकेदारातील वादाचा वीजनिर्मिती प्रकल्पाला फटका