नाशिकमध्ये औरंगाबाद रोडचे झाले ‘छत्रपती संभाजीनगर रोड’

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद शहराचे नामांतर होऊन छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यात आले असले तरीदेखील नाशिकमधील रस्त्यांवर दिशादर्शक फलकांवर जुनीच नावे असल्याची बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरातील अशा मार्गांवर ‘छत्रपती संभाजीनगर रोड’ असे दिशादर्शक फलक लावले. या फलकांचे अनावरण राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद …

The post नाशिकमध्ये औरंगाबाद रोडचे झाले 'छत्रपती संभाजीनगर रोड' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये औरंगाबाद रोडचे झाले ‘छत्रपती संभाजीनगर रोड’

मिर्ची चौक : बस दुर्घटनेतील मृतांना उद्या सर्वधर्मीयांकडून श्रद्धांजली

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिर्ची चौकात बस-आयशरमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व धर्मांच्या धर्मगुरूंकडून शनिवारी (दि.22) सकाळी 11 वाजता दुर्घटनास्थळी विश्वशांती प्रार्थना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास अनिकेतशास्त्री देशपांडे, पंडित गौरवशास्त्री अगस्ते, महानिर्वाणी आखाड्याचे प्रेमपुरी महाराज, विवेक भारती महाराज, जुना आखाड्याचे हर्षद भारती महाराज, …

The post मिर्ची चौक : बस दुर्घटनेतील मृतांना उद्या सर्वधर्मीयांकडून श्रद्धांजली appeared first on पुढारी.

Continue Reading मिर्ची चौक : बस दुर्घटनेतील मृतांना उद्या सर्वधर्मीयांकडून श्रद्धांजली

वेगाने मृत्यू नको; उपाययोजना हवी

एक शून्य शून्य : गौरव अहिरे स्वप्न उराशी बाळगून प्रवासी गाढ झोपेत होते. काही कळायच्या आत जोरात आवाज आला आणि चहुबाजूंनी आगीने वेढल्याचे चित्र होते. त्यातच 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. हे अवघ्या काही क्षणात झाले. ही घटना ज्या वेगाने घडली त्या घटनेलाही वेगच कारणीभूत ठरला. वाहनांच्या वेगामुळे काही क्षणात होत्याचे नव्हते होते आणि कोणाला …

The post वेगाने मृत्यू नको; उपाययोजना हवी appeared first on पुढारी.

Continue Reading वेगाने मृत्यू नको; उपाययोजना हवी

मिरची चौक अपघात : खासगी बस जप्त, ३१ बसचालकांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद रोडवर मिरची चौकात आयशर व खासगी बस अपघातात १२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न समोर आला. शहर पोलिसांनी शहराच्या वेशींवर तपासणी नाके उभारून खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारपासून (दि.१४) सुरू झालेल्या तपासणी मोहिमेत ३१ खासगी बसेसवर दंडात्मक कारवाई केली असून, एक बस प्रादेशिक परिवहन …

The post मिरची चौक अपघात : खासगी बस जप्त, ३१ बसचालकांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading मिरची चौक अपघात : खासगी बस जप्त, ३१ बसचालकांवर कारवाई

नाशिक : आमच्या माणसाचे नाव यादीत आहे का?

नाशिक : गौरव जोशी वेळ सकाळी 11 वाजताची… कुठे नातेवाइकांचा आक्रोश… तर कुठे यंत्रणांकडून मृतांची ओळख पटविण्यासाठी सुरू असलेली धावपळ… अशात काही व्यक्ती येऊन उपस्थित पोलिसांना धीरगंभीर आवाजात साहेब, मयतांच्या यादीत आमच्या माणसाचे नाव आहे का सांगा, असे आर्जव करतात. मन हेलावून टाकणारी ही घटना जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाबाहेर शनिवारी (दि.8) उपस्थितांनी अनुभवली अन् नकळत …

The post नाशिक : आमच्या माणसाचे नाव यादीत आहे का? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आमच्या माणसाचे नाव यादीत आहे का?