नाशिक : ५६ वा वार्षिक निरंकारी संत सत्संग औरंगाबादला

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राच्या ५६ व्या वार्षिक निरंकारी सत्संगाचे आयोजन निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २७, २८ व २९ जानेवारी 2023 रोजी औरंगाबाद येथील बिडकीन दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर येथे होणार आहे. नाशिक : 75 व्या वार्षिक निरंकारी संत सत्संगाचा समारोप या सत्संगाच्या पूर्वतयारीसाठी स्वेच्छा सेवांचा प्रारंभ संत …

The post नाशिक : ५६ वा वार्षिक निरंकारी संत सत्संग औरंगाबादला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ५६ वा वार्षिक निरंकारी संत सत्संग औरंगाबादला

नाशिक : सिडको प्रशासकपदी राजय कुरे नियुक्त

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा शासनाने नाशिक सिडको कार्यालयासाठी औरंगाबाद येथील सिडको कार्यालयातील विपणन अधिकारी राजय कुरे यांची सिडको कार्यालयासाठी प्रशासकपदी नियुक्ती केली. कुरे यांनी सोमवारी कार्यालयात कारभार स्वीकारला. शासनाने नाशिक सिडको येथील कार्यालयाचे कामकाज संपले असल्याने येथील तत्कालीन प्रशासक कांचन बोधले यांच्यासह अधिकार्‍यांची नवी मुंबई येथील कार्यालयात बदली केली. नाशिक सिडको कार्यालयाचे कामकाज पाहण्यासाठी …

The post नाशिक : सिडको प्रशासकपदी राजय कुरे नियुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको प्रशासकपदी राजय कुरे नियुक्त

नाशिक : त्रिशरण संस्थेची सिडको मुख्य प्रशासक यांच्याबरोबर औरंगाबादला  सकारात्मक चर्चा

सिडको : पुढारी वृत्तसेवा सिडको उत्तमनगर येथील त्रिशरण बुद्ध विहार व डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या जागेसंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्रिशरण संस्थेच्या सिडको मुख्य प्रशासक दीपा मुंडे यांच्याबरोबर औरंगाबाद येथे झालेल्या  सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती   संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. पिंपरी : संथ गती दुरुस्तीमुळे मोरया गोसावी क्रीडांगण दोन वर्षांपासून बंद यावेळी मुख्य प्रशासक दीपा मुधोळ मुंडे …

The post नाशिक : त्रिशरण संस्थेची सिडको मुख्य प्रशासक यांच्याबरोबर औरंगाबादला  सकारात्मक चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्रिशरण संस्थेची सिडको मुख्य प्रशासक यांच्याबरोबर औरंगाबादला  सकारात्मक चर्चा

नाशिक : कंटेनरसह 43 लाखांच्या बिअर बॉक्सची जबरी लूट

नाशिक (इगतपुरी/घोटी) : पुढारी वृत्तसेवा वाळुंज जिल्ह्यातील औरंगाबाद येथून किंगफशर कंपनीचे 2 हजार 200 बिअरचे बॉक्स घेऊन जाणार्‍या कंटेनर (एमएच 43 बीजी 5463) चालकाला बेशुद्ध करून जबरी लूट झाली आहे. यात 43 लाख 29 हजार 856 रुपयाचे 2 हजार 200 बियरचे बॉक्ससह 20 लाखांचा कंटेनर असा 63 लाख 29 हजार 856 रुपयाचा माल बळजबरीने चोरी …

The post नाशिक : कंटेनरसह 43 लाखांच्या बिअर बॉक्सची जबरी लूट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कंटेनरसह 43 लाखांच्या बिअर बॉक्सची जबरी लूट

माजी मंत्री छगन भुजबळ : सिडकोचे कार्यालय बंद करणे अन्यायकारक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिडकोचे कार्यालय औरंगाबाद येथे गेल्याने नाशिकच्या सिडको वसाहतीतील नागरिकांना कागदपत्रांच्या कामकाजासाठी औरंगाबादला चकरा माराव्या लागतील. त्यामुळे सिडकोवासीयांसाठी असलेला हा अन्यायकारक निर्णय तत्काळ मागे घेत नाशिकचे कार्यालय पूर्ववत सुरू ठेवावे, अशी मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात राज्य शासनाच्या १ नोव्हेंबरच्या पत्रान्वये …

The post माजी मंत्री छगन भुजबळ : सिडकोचे कार्यालय बंद करणे अन्यायकारक appeared first on पुढारी.

Continue Reading माजी मंत्री छगन भुजबळ : सिडकोचे कार्यालय बंद करणे अन्यायकारक

दिवाळी वाटप करतानाच, गर्भवतीची प्रसूती करत दाखवले माणुसकीचे दर्शन

नाशिक (निफाड); पुढारी वृत्तसेवा  वनसगाव (ता.निफाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. कलीम पठाण आणि आरोग्य अधिकारी दिवाळीनिमित्त आपल्या सहकाऱ्यांसोबत  वनसगाव-ब्राह्मणगाव रस्त्यावरील वस्त्यांवर कपडे, फराळ, आणि फटाके वाटत होते. यातच एका झोपडीत हे दिवाळीचे साहित्य द्यायला गेले असता, डॉ. पठाण यांनी दिपाली महाले (वय 24) या गरोदर महिलेला विव्हळताना पाहिले. त्यांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन करून याबद्दल …

The post दिवाळी वाटप करतानाच, गर्भवतीची प्रसूती करत दाखवले माणुसकीचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळी वाटप करतानाच, गर्भवतीची प्रसूती करत दाखवले माणुसकीचे दर्शन