नाशिक : संपात कंत्राटी कर्मचाऱ्यांची १२ तास सेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सुरू असलेल्या संपामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झालेला जाणवत आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी संपात सहभागी असल्याने रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर भिस्त आहे. रुग्णसेवेत कोठेही खंड पडू नये, यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा १२ तासांची केली आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील सुमारे …

The post नाशिक : संपात कंत्राटी कर्मचाऱ्यांची १२ तास सेवा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संपात कंत्राटी कर्मचाऱ्यांची १२ तास सेवा

खा. शरद पवार : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन अधिवेशनाचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या वीजनिर्मिती कायदा २०२२ मुळे शेतकऱ्यांची सबसिडी बंद होण्यासह शासकीय कंपन्या बंद पडून हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यसभेत सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन कायद्याला विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत हा कायदा लागू होणार नाही, यासाठी आम्ही लढा देऊ, अशी ग्वाही राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली. …

The post खा. शरद पवार : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन अधिवेशनाचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading खा. शरद पवार : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन अधिवेशनाचे उद्घाटन