नाशिक क्राईम : भाडोत्री गुंडांकडून कंपनीची जागा रिकामी केली

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीसाठी करारांतर्गत दिलेली जागा भाडोत्री गुंडाकडून रिकामी करण्याचा प्रकार गुरुवारी (दि. 15) रात्री 10.30 च्या सुमारास घडला. राज्यातील पोलिस प्रशासन नेमके करते तरी काय? : जयंत पाटील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब गिरासे यांची सातपूर औद्योगिक वसाहतीत प्लॉट नंबर एफ 109 या ठिकाणी हर्षिता नावाची कंपनी आहे. संबंधित …

The post नाशिक क्राईम : भाडोत्री गुंडांकडून कंपनीची जागा रिकामी केली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : भाडोत्री गुंडांकडून कंपनीची जागा रिकामी केली

नाशिक : इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी सात कंपन्यांमध्ये रस्सीखेच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका हद्दीतील सहाही विभागांत उभारल्या जाणाऱ्या १०६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठीची जागा निश्चित करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात वीस चार्जिंग स्टेशनची निर्मिती केली जाणार आहे. याकरिता महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, त्यास सात नामांकित कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर मंगळवारी (दि. ३०) निविदा प्रक्रियेची मुदत …

The post नाशिक : इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी सात कंपन्यांमध्ये रस्सीखेच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी सात कंपन्यांमध्ये रस्सीखेच

एफएमसीजीचे शेअरबाजारात चौकार-षटकार

नाशिक : राजू पाटील गुंतवणुकीच्या विश्वात ग्राहकपयोगी वस्तू म्हणजेच एफएमसीजी कंपन्यांच्या कामगिरीवर शेअरबाजाराची यंदा बारीक नजर आहे. कोलगेट, जिलेट इंडिया, गोदरेज कन्झ्युमर, पी ण्ड जी हायजिन, वेंकिज, आयटीसी या कंपन्या येत्या 10 ते 25 मेदरम्यान आर्थिक कामगिरी जाहीर करणार आहे. या कंपन्यांनी गेल्या वर्षभरात अनेक नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. कोरोनानंतर जनजीवन सुरळीत झाल्याने या …

The post एफएमसीजीचे शेअरबाजारात चौकार-षटकार appeared first on पुढारी.

Continue Reading एफएमसीजीचे शेअरबाजारात चौकार-षटकार

जळगावात प्लास्टिक फॅक्टरीचे आगीत लाखो रुपयांचे नुकसान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील एमआयडीसीतील जी सेक्टरमधील आकाश प्लास्टिक फॅक्टरीमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन ते अडीच तासांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. शहरातील अयोध्यानगर येथील रहिवासी खंडू किसन पवार यांची औद्योगिक वसाहतीतीत जी-७६ मध्ये आकाश प्लास्टिक नावाची फॅक्टरी आहे. या कंपनीमध्ये अचानक शॉर्टसर्किटमुळे …

The post जळगावात प्लास्टिक फॅक्टरीचे आगीत लाखो रुपयांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात प्लास्टिक फॅक्टरीचे आगीत लाखो रुपयांचे नुकसान

नाशिक : उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यास आयमा कटिबद्ध : धनंजय बेळे

सिडको : पुढारी वृत्तसेवा सातपूर, अंबड आणि नाशिक तालुक्यातील औद्योगिक वसाहतींतील उद्योजकांना भेडसावत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी अंबड इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) कटिबद्ध असून, अन्य शासकीय यंत्रणांच्या मदतीने त्याचे निराकरण करण्यात येईल, अशी माहिती आयमाचे बीओटी चेअरमन धनंजय बेळे यांनी दिली. तसेच अधिकाऱ्यांची मनमानी खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. बेळगाव : ऐन पावसाळ्यात …

The post नाशिक : उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यास आयमा कटिबद्ध : धनंजय बेळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यास आयमा कटिबद्ध : धनंजय बेळे