नाशिक : कचरा वर्गीकरणाकडे काणाडोळा; कठोर कारवाईचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या घंटागाडीवर लावण्यात आलेल्या ‘जिंगल’मधून ओला आणि सुका कचर्‍याचे वर्गीकरण करण्याबाबतचे सातत्याने आवाहन केले जाते. मात्र, अशातही बहुतांश रहिवासी वर्गीकरण न करताच घंटागाडीमध्ये एकत्रित कचरा देत असल्याने, 342 रहिवाशांना महापालिकेच्या घनकचरा संकलन विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी तब्बल एक लाख 72 हजारांचा दंडही वसूल केला आहे. सर्वाधिक कारवाई पंचवटी …

The post नाशिक : कचरा वर्गीकरणाकडे काणाडोळा; कठोर कारवाईचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कचरा वर्गीकरणाकडे काणाडोळा; कठोर कारवाईचा इशारा

नाशिक : नांदगावला जागतिक शून्य कचरा दिन साजरा

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२३, माझी वसुंधरा, आणि DAY-NULM यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छोत्सव २०२३ आणि जागतिक शून्य कचरा दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक पं. धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली  राबविण्यात आला. जवळा : कुकडी लाभक्षेत्रात 41 टक्के पाणीसाठा या कार्यक्रमात नांदगाव शहरातील नागरिकांना कचरा वर्गीकरण, …

The post नाशिक : नांदगावला जागतिक शून्य कचरा दिन साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावला जागतिक शून्य कचरा दिन साजरा

नाशिक : आता ‘या’ पाच प्रकारांत होणार कचर्‍याचे वर्गीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासन आदेशानुसार आता शहर सौंदर्य अभियान राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत कचर्‍याचे पाच प्रकारांत वर्गीकरण केले जाणार असून, या अभियानाची सुरुवात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांपासून केली जाणार आहे. कचर्‍याचे विलगीकरण आणि वर्गीकरण संबंधितांना बंधनकारक केले जाणार असल्याची माहिती चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. ओला, सुका तसेच प्लास्टिक, ई वेस्ट आणि घातक कचरा …

The post नाशिक : आता 'या' पाच प्रकारांत होणार कचर्‍याचे वर्गीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता ‘या’ पाच प्रकारांत होणार कचर्‍याचे वर्गीकरण