नाशिक महापालिका : घंटागाड्या कमी; कचरा संकलनात मात्र वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नव्या ठेक्यातील 398 घंटागाड्यांपैकी सुमारे 290 घंटागाड्यांमार्फतच कचरा संकलन केले जात असून, करारनाम्यानुसार निश्चित केलेल्या घंटागाड्यांपेक्षा कमी गाड्या असताना, कचरा संकलनाच्या प्रमाणात मात्र वाढ झाली आहे. कचरा संकलन जवळपास 750 मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे कचरा संकलन वाढण्यामागील नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पूर्ण क्षमतेने कचरा …

The post नाशिक महापालिका : घंटागाड्या कमी; कचरा संकलनात मात्र वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिका : घंटागाड्या कमी; कचरा संकलनात मात्र वाढ

नाशिक : घंटागाडीने पाठ फिरवल्याने नागरिक त्रस्त

सिडको : पुढारी वृत्तसेवा सिडकोतील रायगड चौकातील मनपा शाळेजवळ गेल्या दोन महिन्यांपासून कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नसल्याने कचरा टाकावा तरी कुठे य चिंतेने नागरिकांना ग्रासले असून, या परिसरातील महिलांनी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली. पूर्वी नियमितपणे येणारी घंटागाडी गेल्या दोन महिन्यांपासून येत नाही. कधी तरी सायंकाळी …

The post नाशिक : घंटागाडीने पाठ फिरवल्याने नागरिक त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडीने पाठ फिरवल्याने नागरिक त्रस्त

नाशिक : शहरात दरवर्षी 50 मेट्रिक टन कचर्‍याची भर

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ नाशिक शहराचा होणारा विकास पाहता शहराचा सर्वच बाजूंनी विस्तार होत आहे. नवनवीन कॉलनी आणि वसाहतींची भर पडत आहे. केवळ नागरी वसाहतच नव्हे, तर शिक्षण, मेडिकल, औद्योगिक या क्षेत्रांचाही विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे. सर्व क्षेत्रांतील उपयोगिता वाढत असल्याने निर्माण होणार्‍या कचर्‍याच्या प्रमाणातही वाढ होत असून, दरवर्षी नाशिक शहरात 50 मेट्रिक टन …

The post नाशिक : शहरात दरवर्षी 50 मेट्रिक टन कचर्‍याची भर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात दरवर्षी 50 मेट्रिक टन कचर्‍याची भर