नाशिककरांना कचऱ्यासाठी आता द्यावा लागणार स्वतंत्र कर

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; स्वच्छ शहर स्पर्धेतील कामगिरी सुधारण्याच्या नावावर नाशिककरांवर कचरा संकलनापोटी उपभोक्ता कर लागू करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनस्तरावर सुरू झाल्या आहेत. पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर हा नवा कर लागू केला जाणार असून घरगुतीसाठी मासीक ६०, व्यावसायिकांसाठी १८० तर हॉटेल्स व तत्सम कचरा उत्पादकांसाठी २२० रूपये प्रतिमाह अशी आकारणी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे. शहरातील केरकचरा …

The post नाशिककरांना कचऱ्यासाठी आता द्यावा लागणार स्वतंत्र कर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना कचऱ्यासाठी आता द्यावा लागणार स्वतंत्र कर

नाशिक : इंदिरानगरला रस्त्याच्या कडेला कचरा जाळण्याचे प्रकार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा इंदिरानगर महिला बँकेजवळ रस्त्याच्या कडेला जमा केलेला कचरा जाळत असल्याने आढळून आले. कचरा जाळणाऱ्यांकडून प्रशासनाने दंड वसूल करावा अशी मागणी केली जात आहे. शहरात स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने स्वच्छता उशिरा होते. काही ठिकाणी कचरा जाळला जात असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. कचरा जाळला तेथे लावलेली झाडे व …

The post नाशिक : इंदिरानगरला रस्त्याच्या कडेला कचरा जाळण्याचे प्रकार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इंदिरानगरला रस्त्याच्या कडेला कचरा जाळण्याचे प्रकार

नाशिक : गोविंदनगरच्या विघ्नहर्ता उद्यानातून हटविला पाच ट्रॅक्टर कचरा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि सत्कार्य फाउंडेशनच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेने प्रभाग क्रमांक २४ मधील उद्यानांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. गोविंदनगर येथील विघ्नहर्ता उद्यानातून पाच ट्रॅक्टर कचरा उचलण्यात आला आहे. यानंतर राजमाता जिजाऊ महिला हास्य क्लबच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रभाग क्रमांक २४ मधील उद्यानांमध्ये कचर्‍याचे ढिग साचले आहेत. …

The post नाशिक : गोविंदनगरच्या विघ्नहर्ता उद्यानातून हटविला पाच ट्रॅक्टर कचरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोविंदनगरच्या विघ्नहर्ता उद्यानातून हटविला पाच ट्रॅक्टर कचरा

नाशिक : कचरा साचल्याने १९ व्यापाऱ्यांना नोटिसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील महात्मा गांधी रोडवरील जिल्हा परिषदेच्या स्टेडियम कॉम्प्लेक्समधील चार इमारतींमध्ये कचरा साचल्याप्रकरणी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकाने अचानक पाहणी करत तेथील १९ व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. सात दिवसांमध्ये संबंधितांना उत्तर द्यावे लागणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. डासांच्या अळ्याही …

The post नाशिक : कचरा साचल्याने १९ व्यापाऱ्यांना नोटिसा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कचरा साचल्याने १९ व्यापाऱ्यांना नोटिसा

नाशिक : शहरात दरवर्षी 50 मेट्रिक टन कचर्‍याची भर

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ नाशिक शहराचा होणारा विकास पाहता शहराचा सर्वच बाजूंनी विस्तार होत आहे. नवनवीन कॉलनी आणि वसाहतींची भर पडत आहे. केवळ नागरी वसाहतच नव्हे, तर शिक्षण, मेडिकल, औद्योगिक या क्षेत्रांचाही विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे. सर्व क्षेत्रांतील उपयोगिता वाढत असल्याने निर्माण होणार्‍या कचर्‍याच्या प्रमाणातही वाढ होत असून, दरवर्षी नाशिक शहरात 50 मेट्रिक टन …

The post नाशिक : शहरात दरवर्षी 50 मेट्रिक टन कचर्‍याची भर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात दरवर्षी 50 मेट्रिक टन कचर्‍याची भर

Nashik : स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक ओळख आता खरोखरी?

पंचवटी, नाशिक : गणेश बोडके ‘स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक ओळख आता खरोखरी….’, अशी गाण्याची ट्यून कुठे ऐकू आली तर किती बरे वाटते, परंतु पंचवटीतील काही मुख्य रस्त्यांवरून आणि चौकांतून फेरफटका मारल्यावर वरील ओळी केवळ ऐकण्यासाठीच बर्‍या असून, प्रत्यक्षात परिस्थिती या उलट असल्याचे दिसून येते. सध्या पंचवटीतील बर्‍याच भागांमध्ये ठिकठिकाणी कचरा, गाळ आणि चिखलाचे साम—ाज्य निर्माण …

The post Nashik : स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक ओळख आता खरोखरी? appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक ओळख आता खरोखरी?

नाशिक : स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये कचरा सडला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या स्टेडियम कॉम्प्लेक्समधील इमारतींच्या तळघरांमध्ये आधीच पडून असलेला कचरा आणि आता साचलेले पावसाचे पाणी यामुळे महात्मा गांधी मार्ग परिसर दुर्गंधीचा सामना करीत आहे. तसेच या साचलेल्या पाण्यावर वाढणार्‍या जीवजंतू, डास यांच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. मात्र, याबाबत जिल्हा परिषद वा नाशिक महापालिका यांच्यापैकी कोणीही पुढाकार घेत नसल्याने …

The post नाशिक : स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये कचरा सडला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये कचरा सडला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात