नाशिक : ट्रॅक्टरखाली चिरडून चिमुकली ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंगणात खेळत असलेल्या दोनवर्षीय चिमुरडीच्या अंगावरून भरधाव ट्रॅक्टरचे चाक गेल्याने चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना माडसांगवी शिवारात घडली. याप्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील कन्नड तालुक्यातील नागदतांडा येथील रहिवासी प्रेमचंद देवीदास जाधव (२८) हे सहकुटुंब ऊस तोडणीसाठी नाशिकला आहेत. त्यांची दोन वर्षांची मुलगी जागृती ही शुक्रवारी …

The post नाशिक : ट्रॅक्टरखाली चिरडून चिमुकली ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रॅक्टरखाली चिरडून चिमुकली ठार