नाशिक : घोटी रुग्णालयात अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा कन्सर्न इंडिया फाउंडेशन संस्थेच्या समन्वयातून व स्टेट बँक ऑफ इंडिया कॅपिटल मार्केट्स लि. संस्थेच्या सीएसआर फंडातून घोटी ग्रामीण रुग्णालयाला फोर्ड मोटर्स या कंपनीची अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट सुविधा असणारी अंदाजे 25 लाख रुपये किमतीची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. ही रुग्णरुग्णवाहिका सेवेत दाखल झाली. घोटी ग्रामीण रुग्णालय नियामक नियोजन मंडळाची बैठक …

The post नाशिक : घोटी रुग्णालयात अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घोटी रुग्णालयात अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका