नाशिकचं कपालेश्वर मंदिर, जिथे महादेवासमोर नंदी नाही ; जाणून घ्या आख्यायिका…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किना-याजवळ कपालेश्वर महादेव मंदिर आहे. पुराणात असे म्हटले आहे की, भगवान शिव शंकर येथे काही काळ वास्तव्यास होते. जगभरात असलेल्या प्रत्येक शिवमंदिरात नंदी हा शिवपिंडीसमोर असतोच. नंदी हा जरी महादेवाचे वाहन समजला जात असला तरी नाशिकच्या या मंदिरात महादेवाच्या पिडींसमोर नंदीच नाही, कारण …

The post नाशिकचं कपालेश्वर मंदिर, जिथे महादेवासमोर नंदी नाही ; जाणून घ्या आख्यायिका... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचं कपालेश्वर मंदिर, जिथे महादेवासमोर नंदी नाही ; जाणून घ्या आख्यायिका…

नाशिक : कपालेश्वर मंदिरात देवदिवाळी महोत्सवाचा समारोप

 नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा दरवर्षीप्रमाणे देवदिवाळीनिमित्त श्री कपालेश्वर महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या देवदिवाळी महोत्सवाचा विविध धार्मिक कार्यक्रमांनी सोमवारी (दि.7) समारोप करण्यात आला. सोहळ्याला शनिवारी (दि. 5) प्रारंभ झाला होता. यात भगवान विष्णू व महादेवाचे पूजन, नवग्रह स्थापना व पूजन करण्यात येऊन महाविष्णू यागाला सुरुवात झाला. रविवारी (दि. 6) हरिहर भेट …

The post नाशिक : कपालेश्वर मंदिरात देवदिवाळी महोत्सवाचा समारोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कपालेश्वर मंदिरात देवदिवाळी महोत्सवाचा समारोप

नाशिक : शिवमंदिरे सजली, भक्तांमध्ये उत्साह ; पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणी पूजा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पहिल्या श्रावणी सोमवार (दि.1) साठी शिवभक्त सज्ज झाले आहेत. पंचवटीमधील श्री कपालेश्वरासह शहर-परिसरातील छोट्या-मोठ्या शिवमंदिरांमध्ये यानिमित्ताने रंगरंगोटीसह आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तब्बल दोन वर्षांनी कोरोना निर्बंधमुक्त श्रावण महिना साजरा होणार असल्याने शिवभक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवमंदिरे सजविण्यात आली आहेत. फुलांच्या माळा आणि आकर्षक विद्युत …

The post नाशिक : शिवमंदिरे सजली, भक्तांमध्ये उत्साह ; पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणी पूजा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवमंदिरे सजली, भक्तांमध्ये उत्साह ; पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणी पूजा