धुळे : शेतात कपाशी वेचत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील घोडदे येथे कपाशी वेचण्यासाठी शेतात गेलेल्या तरुण शेतकऱ्यावर मादी बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यातून तरुण शेतकरी बालंबाल बचावला असून चेहऱ्यावर ८-१० टाके पडले आहेत. विशेष म्हणजे भर दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे. घोडदे येथील तरुण शेतकरी …

The post धुळे : शेतात कपाशी वेचत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतात कपाशी वेचत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

जळगाव : अडीच लाखांच्या पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा कपाशीच्या भावात मोठी वाढ झाल्याने जिल्ह्यात कपाशी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पाचोरा तालुक्यातील भोजे येथील शेतकऱ्याच्या शेतातून चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सुमारे २५ क्विंटल कापूस लंपास केल्याची घटना घडली आहे. भोजे-वरखेडी रोडवरील राजुरी खुर्द शिवारातील गावाजवळील असलेल्या शेतातील पत्राचे शेडमधून सुमारे २ लाख ५० हजार रूपये किंमतीचा २० ते २५ …

The post जळगाव : अडीच लाखांच्या पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अडीच लाखांच्या पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला

जळगाव : पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारत केला साडेचार लाखांचा ऐवज लंपास

जळगाव: पुढारी वृत्तसेवा धरणगाव शहरातील चोपडा रोडवर पवन महाले यांच्या कमल जिनिंगमधून चोरट्यांनी जिनिंगची बाजूची भिंत फोडत चोरट्यांनी भिंतीच्या बोगद्यातून साधारण ३५ ते ४० क्विंटल कपाशी आणि तेवढाच मका मिळून लांबवल्याने जिनिंग मालकाला साडेआठ लाखांचा फटका बसला आहे. शहरातील चोपडा रोडवर पवन महाले यांची कमल जिनिंग असून चोरट्यांनी शनिवार, दि.29 रात्री जिनिंगची बाजूची भिंत चोरट्यांनी …

The post जळगाव : पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारत केला साडेचार लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारत केला साडेचार लाखांचा ऐवज लंपास