Nashik Crime : करवतीने हात कापून बालकाची हत्या

नाशिक (मनमाड) पुढारी वृत्तसेवा शहरातील नऊ वर्षाच्या निष्पाप बालकाची करवतीने हात कापून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मनमाडमध्ये उघडकीस आला. मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेने शहर हादरले आहे. हे बालक बुधवारपासून बेपत्ता होते. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील नेहरू भवनाजवळ राहणारा लोकेश सोनवणे हा नऊ वर्षाचा …

The post Nashik Crime : करवतीने हात कापून बालकाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : करवतीने हात कापून बालकाची हत्या