नाशिक : ८७ वर्षीय वृद्धाने कॅन्सरला हरवले, तीन तास सुरु होती शस्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  मनात सकारात्मकता, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कुटुंबियांची साथ असेल तर कुठल्याही आजारावर मात करणे शक्य होते असे म्हटले जाते. याच उक्तीचा प्रत्यय नाशिकमधील एसएमबीटी कॅन्सर इन्सिट्यूट मध्ये आला. कोपरगाव येथील ८७ वर्षीय कर्करोगग्रस्त वृद्ध रुग्णावर गुंतागुंतीची शस्रक्रिया करण्यात येथील कर्करोग तज्ञांना यश आले आहे. विशेष म्हणजे शस्रक्रीयेच्या दुसऱ्याच दिवशी या रुग्णाने फेरफटका …

The post नाशिक : ८७ वर्षीय वृद्धाने कॅन्सरला हरवले, तीन तास सुरु होती शस्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ८७ वर्षीय वृद्धाने कॅन्सरला हरवले, तीन तास सुरु होती शस्रक्रिया

नाशिक : शहरात सार्वजनिक ठिकाणी युवावर्गाचे खुलेआम धूम्रपान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने कोटपा कायद्यानुसार कारवाईचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत. मात्र शहर पोलिसांकडून या कायद्याचा ठोस वापर होत नसल्याने शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी खुलेआम धूम्रपान होत असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी तरुणींसह अल्पवयीन मुलांना सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे दिसते. Aisha …

The post नाशिक : शहरात सार्वजनिक ठिकाणी युवावर्गाचे खुलेआम धूम्रपान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात सार्वजनिक ठिकाणी युवावर्गाचे खुलेआम धूम्रपान