धुळे: 25 मार्चपूर्वी नुकसान भरपाईची घोषणा होणार – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्यात निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. मात्र राज्यातील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सरकार या संकटाच्या काळातही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात दिले. त्यामुळे राज्यात येत्या दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे केले जातील. त्याचप्रमाणे 25 मार्चच्या पूर्वीच अधिवेशनात शेतकऱ्यांच्या …

The post धुळे: 25 मार्चपूर्वी नुकसान भरपाईची घोषणा होणार - कृषिमंत्री अब्दुल सत्तार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: 25 मार्चपूर्वी नुकसान भरपाईची घोषणा होणार – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

नाशिक : जिल्हा बँक ॲक्शन मोडवर; नांदगाव तालुक्यातील १५० थकबाकीदारांना अंतिम नोटीसा

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा नांदगाव तालुका नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ॲक्शन मोडवर आली असून तालुक्यातील टॉपच्या यादीतील १५० थकबाकीदारांवरती बँकेमार्फत कर्ज वसुलीबाबत अंतिम नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. वेळीच कर्ज भरून सहकार्य न केल्यास या बड्या थकबाकीदारांचे नाव वृत्तपत्रात प्रसिद्ध करत थकबाकीदारांवरती कारवाईचा ईशारा देखील देण्यात आला आहे. नाशिक जिल्हा बँक मार्फत कारवाईचा बडगा उगारला जाणार …

The post नाशिक : जिल्हा बँक ॲक्शन मोडवर; नांदगाव तालुक्यातील १५० थकबाकीदारांना अंतिम नोटीसा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा बँक ॲक्शन मोडवर; नांदगाव तालुक्यातील १५० थकबाकीदारांना अंतिम नोटीसा