फेक फायनान्स कंपन्यांपासून सावधान..!

नाशिक : दीपिका वाघ डिजिइन्फो माणूस जेव्हा आर्थिक चक्रव्यूहात अडकतो तेव्हा त्याला समोर जो पर्याय दिसेल त्याचा कोणताही विचार न करता तो त्या चक्रव्यूहात अडकत जातो. हॅकर्ससुद्धा फेक फायनान्स कंपन्यांचा आधार घेऊन लोकांच्या भावनांशी खेळून त्यांना कमीत कमी वेळात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवतात. कोविड काळात अशा फेक फायनान्स कंपन्यांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. …

The post फेक फायनान्स कंपन्यांपासून सावधान..! appeared first on पुढारी.

Continue Reading फेक फायनान्स कंपन्यांपासून सावधान..!

जळगावात दुचाकीच्या वादातून तरुणाची हत्या; मित्रांनीच केला घात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दुचाकीच्या वादातून येथील २५ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. गोलाणी मार्केटमधील तळघरात सोपान गोविंदा हटकर (२५, रा. हरी विठ्ठल नगर, जळगाव) या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील हरीविठ्ठल नगरातील सोपान हटकर हा आई सरलाबाई …

The post जळगावात दुचाकीच्या वादातून तरुणाची हत्या; मित्रांनीच केला घात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात दुचाकीच्या वादातून तरुणाची हत्या; मित्रांनीच केला घात

नाशिक : कर्ज नाकारणाऱ्या बँकेसमोरच बेरोजगाराचे उपोषण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या योजनांना बँका सपशेल नाकारत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनदेखील बँक कर्ज देत नसल्याने उद्विग्न झालेल्या तरुणाने थेट बँकेसमोरील रस्त्यावरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बेरोजगारी असह्य झाल्याने या तरुणाने हे पाऊल उचलले असून, बँक तसेच प्रशासनाने अद्यापही या तरुणाची …

The post नाशिक : कर्ज नाकारणाऱ्या बँकेसमोरच बेरोजगाराचे उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कर्ज नाकारणाऱ्या बँकेसमोरच बेरोजगाराचे उपोषण

नाशिक : वर्षभरात सावकारांविरोधातील ४० पैकी आठच तक्रारी निकाली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून सातपूर येथे पिता-पुत्रांनी आपले जीवन संपविल्याची घटना घडल्या नंतर खासगी सावकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सावकारांविरोधात गेल्या काही दिवसांत चारहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. तर उपनिबंधकांकडे वर्षभरात सावकारांविरोधात ४० तक्रारी आल्या आहे. सावकारांनी कर्जाच्या मोबदल्यात भरमसाट व्याज घेऊनही स्थावर मालमत्ता बळकावल्याच्या या तक्रारी असून, त्यातील …

The post नाशिक : वर्षभरात सावकारांविरोधातील ४० पैकी आठच तक्रारी निकाली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वर्षभरात सावकारांविरोधातील ४० पैकी आठच तक्रारी निकाली

नाशिक : कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे कर्ज माफ होणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन वर्षांच्या कोरोना जागतिक महामारीच्या काळात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक कुटुंबांचा आधार कोरोनाने गिळंकृत केला. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती राज्याचे (निबंधक, सहकारी संस्था) सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी वित्तीय संस्थांकडून मागविली आहे. त्यामुळे कोविडमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या कर्जमाफीची शक्यता वर्तविली जात आहेत. चित्रीकरणामुळे मिळतोय रोजगार; …

The post नाशिक : कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे कर्ज माफ होणार? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे कर्ज माफ होणार?

जळगाव : मुक्ताईनगरातील प्लास्टीकच्या कॅरीबॅगमधील ‘त्या’ खुनाचा उलगडा; दागिन्यांसाठी पिता-पूत्रांनी केली हत्या

जळगाव: पुढारी वृत्तसेवा मुक्ताईनर तालुक्यातील कुंडी गावाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. या महिलेची हत्या करुन मृतदेह प्लास्टीकच्या कॅरीबॅगमध्ये भरुन फेकण्यात आला होता. त्याचा तपास लागला असून खून झालेल्या महिलेची ओळख पटली आहे. नाशिक : ई-केवायसीला सात सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारचा दिलासा प्रभा माधव फाळके (६३) असे मयत महिलेचे नाव असून त्या …

The post जळगाव : मुक्ताईनगरातील प्लास्टीकच्या कॅरीबॅगमधील 'त्या' खुनाचा उलगडा; दागिन्यांसाठी पिता-पूत्रांनी केली हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगरातील प्लास्टीकच्या कॅरीबॅगमधील ‘त्या’ खुनाचा उलगडा; दागिन्यांसाठी पिता-पूत्रांनी केली हत्या

जळगाव : शैक्षणिक कर्जासाठी घेतलेल्या पैशांमध्ये निघाल्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा कर्ज देण्याच्या निमित्ताने कल्याण येथील काँन्ट्रक्टरचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याची घटना भुसावळ शहरात घडली. आहे. यामध्ये कर्ज म्हणून १० लाखांच्या नोटांमध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा असल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीत पावसाचा हाहाकार….! जनजीवन विस्कळीत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण येथील रहिवासी …

The post जळगाव : शैक्षणिक कर्जासाठी घेतलेल्या पैशांमध्ये निघाल्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शैक्षणिक कर्जासाठी घेतलेल्या पैशांमध्ये निघाल्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा

फायनान्स कंपन्यांचा जाच : कर्जासाठी फोनवर तगादा; ग्राहकांना घातला जातोय गंडा

नाशिक : सतीश डोंगरे कमी व्याजदर, कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही, जामीनदारही नको, काही मिनिटांतच पैसे खात्यावर अशा प्रकारची प्रलोभने दाखवून बळजबरीने कर्ज घेण्यासाठी तगादा लावणारा फोन कॉल एखाद्यास आला नसेल तरच नवल. सध्या अशा प्रकारचे कॉल करून ग्राहकांना फसविण्याचे प्रकार प्रचंड वाढले असून, नकार देऊनदेखील बळजबरीने खात्यावर पैसे पाठवून अवाच्या सवा व्याजदर लावत नागरिकांना लुटले …

The post फायनान्स कंपन्यांचा जाच : कर्जासाठी फोनवर तगादा; ग्राहकांना घातला जातोय गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading फायनान्स कंपन्यांचा जाच : कर्जासाठी फोनवर तगादा; ग्राहकांना घातला जातोय गंडा