कनार्टकातील घटनेचे नाशिकमध्ये पडसाद, बँकेवर शाही फेक

नाशिक : (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा कर्नाटक राज्यातील बागलकोटमध्ये महापुरुषांचा पुतळा हटविल्या प्रकरणाचे पडसाद नाशिकमध्ये उमटले असून, श्रमिक सेनेने कॅनडा कॉर्नरवरील कर्नाटका बँकेवर शाहीफेक करून या घटनेचा जाहीर निषेध केला आहे. श्रमिक सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि.१८) रात्रीच्या सुमारास शहरातील कॅनडा कॉर्नरवरील कर्नाटका बँकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र लावून कर्नाटक सरकारचा निषेध केला. तसेच कर्नाटक बँकेच्या …

The post कनार्टकातील घटनेचे नाशिकमध्ये पडसाद, बँकेवर शाही फेक appeared first on पुढारी.

Continue Reading कनार्टकातील घटनेचे नाशिकमध्ये पडसाद, बँकेवर शाही फेक

पिंपळनेर : कर्नाटक विजयाचा साक्रीत जल्लोष

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बहुमत मिळवित सत्ता प्राप्त केली. याबद्दल साक्री तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने लाडूचे वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला. पिंपळनेर : अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची अखिल भारतीय मानवाधिकार संघाची मागणी यावेळी महाराष्ट्र किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उत्तम देसले, साक्री शहर अध्यक्ष तथा मालपूरचे माजी …

The post पिंपळनेर : कर्नाटक विजयाचा साक्रीत जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : कर्नाटक विजयाचा साक्रीत जल्लोष

कर्नाटक निवडणुकीत नाशिकचे तिघे शिलेदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेससह इतर प्रादेशिक पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने संपूर्ण देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. भाजप आणि काँग्रेसने प्रचारात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठवितानाच विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून एक तर काँग्रेसकडून नाशिकच्या दोघा शिलेदारांना प्रचारात उतरविले आहे. त्यात केंद्रीय …

The post कर्नाटक निवडणुकीत नाशिकचे तिघे शिलेदार appeared first on पुढारी.

Continue Reading कर्नाटक निवडणुकीत नाशिकचे तिघे शिलेदार

कर्नाटक निवडणुकीत नाशिकचे तिघे शिलेदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेससह इतर प्रादेशिक पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने संपूर्ण देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. भाजप आणि काँग्रेसने प्रचारात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठवितानाच विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून एक तर काँग्रेसकडून नाशिकच्या दोघा शिलेदारांना प्रचारात उतरविले आहे. त्यात केंद्रीय …

The post कर्नाटक निवडणुकीत नाशिकचे तिघे शिलेदार appeared first on पुढारी.

Continue Reading कर्नाटक निवडणुकीत नाशिकचे तिघे शिलेदार

Nashik : देवळा येथे कर्नाटक मधील शिवकुमार महास्वामींचे स्वागत

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा  भक्ति साधना केंद्र श्री सिद्धारूढ आश्रम निवाणे ता. कळवण येथे दि. २४ ते २८ या कालावधीत वार्षिक महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. डॉ. शिवकुमार महास्वामी चिदंबराश्रम श्री सिद्धारूढ मठ (बिदर, कर्नाटक) यांच्या दिव्य सानिध्यात तसेच त्यांच्याच कृपा पात्र परमशिष्या पूज्यपाद सुश्री मनीषा दिदी, निवाणे यांच्या मार्गदर्शनाने हा पवित्र सोहळा …

The post Nashik : देवळा येथे कर्नाटक मधील शिवकुमार महास्वामींचे स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : देवळा येथे कर्नाटक मधील शिवकुमार महास्वामींचे स्वागत

नाशिक : विविध शिवप्रेमी संघटनांची निदर्शने

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क महाराष्ट्र राज्य व्देषी विधान तसेच महापुरुषांच्या नावे होणारी बदनामी याबाबत संबंधितांवर तत्काळ कारवाई होणेबाबत विविध शिवप्रेमी संघटना एकवटल्या असून ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र आणि येथील महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य होत असल्याने राज्यपाल भगतसिंग काेश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात …

The post नाशिक : विविध शिवप्रेमी संघटनांची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विविध शिवप्रेमी संघटनांची निदर्शने

कर्नाटकने महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नये : भुजबळ यांचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बेळगावात कन्नडी गुंडांनी महाराष्ट्राच्या गाड्यांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेध नोंदवत महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नका आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, असा सज्जड दम माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कर्नाटकला दिला. कर्नाटक सरकार महाराष्ट्राची गावे घेण्याची घोषणा करत आणि महाराष्ट्रातील सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. महाराष्ट्र सरकारने आता भूमिका घेतली …

The post कर्नाटकने महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नये : भुजबळ यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading कर्नाटकने महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नये : भुजबळ यांचा इशारा

कर्नाटकातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी ऑनलाइन  महाराष्ट्राचा भाग असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या नंतर बाकीच्या विषयांवर बोला असे सांगत जत तालुक्यातील काही गावे कर्नाटक राज्याची अशी भाषा कर्नाटक मधील नेत्यांनी करणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ असे असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. नाशिक येथे आज माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी भुजबळ …

The post कर्नाटकातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे 'उलटा चोर कोतवाल को डाटे' : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading कर्नाटकातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ : छगन भुजबळ