नाशिक : संपातील सुट्यांमुळे सात दिवसांच्या वेतनाला कात्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुन्या निवृत्तिवेतनाच्या मागणीसाठी राज्यभरात संप करणारे शासकीय कर्मचारी तसेच शिक्षकांचे संपकाळातील वेतन शासनाने कापले आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे एकूण 16 हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. त्या सर्वांना राज्य शासनाने दणका दिला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील कर्मचार्‍यांच्या पगारातून सुमारे 1200 कोटी रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे. या कर्मचार्‍यांच्या या …

The post नाशिक : संपातील सुट्यांमुळे सात दिवसांच्या वेतनाला कात्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संपातील सुट्यांमुळे सात दिवसांच्या वेतनाला कात्री

जळगाव जिल्ह्यातील ५१ हजार कर्मचारी संपावर

जळगाव: पुढारी वृत्तसेवा नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील सुमारे ५१ हजार राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले असून, जोरदार घोषणाबाजी …

The post जळगाव जिल्ह्यातील ५१ हजार कर्मचारी संपावर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यातील ५१ हजार कर्मचारी संपावर