नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्या दृष्टीने निवडणूक शाखेकडून कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव केली जात आहे. कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाच्या नियुक्तीचे आदेश देण्यास प्रारंभ झाला आहे. फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो. …

The post नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार

नाशिकरोड ‘अमृत’ उद्यानातील चंदनाच्या वृक्षांची तब्बल तिसऱ्यांदा चोरी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जेलरोड परिसरातील निसर्गरम्य म्हणून ओळख असलेल्या ‘अमृत’ उद्यानात तब्बल तिसऱ्यांदा चंदनाच्या वृक्षांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून चोरट्यांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे . चंदनाच्या वृक्षांची चोरी झाल्याची घटना सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आली. नागरिकांनी तातडीने माजी नगरसेवक अशोक …

The post नाशिकरोड 'अमृत' उद्यानातील चंदनाच्या वृक्षांची तब्बल तिसऱ्यांदा चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोड ‘अमृत’ उद्यानातील चंदनाच्या वृक्षांची तब्बल तिसऱ्यांदा चोरी

जळगाव : स्टेट बँक दरोडा प्रकरण; नाल्यात आढळले डीव्हीआरसह बँक कर्मचार्‍यांचे पाच मोबाईल 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दिवसाढवळ्या दरोडा पडल्याची घटना गुरुवार (दि. १) घडली आहे. बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीनुसार दरोडेखोरांनी बँकेतील १७ लाख रुपये रोकड आणि तीन कोटी रुपयांचे सोन्याचा ऐवज लुटून नेला आहे. सिनेस्टाईल पडलेल्या दरोड्याच्या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर याप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. …

The post जळगाव : स्टेट बँक दरोडा प्रकरण; नाल्यात आढळले डीव्हीआरसह बँक कर्मचार्‍यांचे पाच मोबाईल  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : स्टेट बँक दरोडा प्रकरण; नाल्यात आढळले डीव्हीआरसह बँक कर्मचार्‍यांचे पाच मोबाईल 

पिंपळेनर : वीजबील भरा हो ! वीजबील भरा हो ! महावितरणकडून आवाहन

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या पिंपळनेर उपविभागात कोट्यवधी रुपयांची वीज देयके थकीत आहेत. केवळ पिंपळनेर उपविभागात सर्व प्रकारच्या १९ हजार ९२२ ग्राहकांकडे ४९६ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी असल्याची माहिती पिंपळनेर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दिनेश पवार, येथील वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता योगेश खैरनार यांनी दिली. कर्मचाऱ्यांनी वीजदेयक वसुलीचा धडाका लावला असून थकबाकीदार ग्राहकांचे लक्ष …

The post पिंपळेनर : वीजबील भरा हो ! वीजबील भरा हो ! महावितरणकडून आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळेनर : वीजबील भरा हो ! वीजबील भरा हो ! महावितरणकडून आवाहन

धुळे : जुगाऱ्यांचाच पोलीस पथकावर हल्ला; पाच कर्मचारी जखमी

धुळे : पुढारी वृत्तसेवा बहिरम देवाच्या यात्रेत जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच जमावाने हल्ला केल्याचा प्रकार वरखेडे गावात घडला आहे. या हल्ल्यात पाच कर्मचारी जखमी झाले असून तालुका पोलीस ठाण्यात 23 जणांविरोधात दंगल तसेच शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा : वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू धुळे तालुक्यातील वरखेडे गावात …

The post धुळे : जुगाऱ्यांचाच पोलीस पथकावर हल्ला; पाच कर्मचारी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जुगाऱ्यांचाच पोलीस पथकावर हल्ला; पाच कर्मचारी जखमी

नाशिक : जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुनी पेन्शन लागू करावी या प्रमुख मागणीसाठी नाशिकमध्ये हजारो शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गुरुवारी (दि.16) रस्त्यावर उतरले. शहरातून मोर्चा काढत या कर्मचार्‍यांनी एकजूट दाखवून दिली. यावेळी पेन्शन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, एकच मिशन, जुनी पेन्शन अशा घोषणा दिल्या. मोर्चानंतर जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन …

The post नाशिक : जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर

नाशिक : बँकेचे भंगार साहित्य विकून बनवली सुसज्ज कॅबिन

 नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा मर्चंट बँकेच्या गेल्या अनेक दिवसापासून पडून असलेल्या विविध निकामी वस्तू एकत्रित करून त्या भंगारत विकून उपलब्ध झालेल्या निधीव्दारे कर्मचाऱ्यांसाठी बँकेच्या इमारतीच्या वरील रिकाम्या हॉलमध्ये कमी खर्चात सुसज्ज अशी केबिन्स तयार करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना सुटसुटीत अशी सुविधा देण्याचा मानस बँकेने केला असून, बँकेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त या केबिनचे उद्घाटन …

The post नाशिक : बँकेचे भंगार साहित्य विकून बनवली सुसज्ज कॅबिन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बँकेचे भंगार साहित्य विकून बनवली सुसज्ज कॅबिन

जिल्हा परिषद : सीईओ अशिमा मित्तल यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; धक्कादायक परिस्थिती पाहून झाल्या संतप्त

नाशिक (नगरसुल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद सीईओ अशिमा मित्तल व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी अचानक भेट दिली. या उपकेंद्रात अनेक सोईसुविधा उपलब्ध नसल्याचे धक्कादायक परिस्थिती आढळून आल्याने त्या संतप्त झाल्या आहेत. नाशिक : राजापूर सरपंचपदी वंदना आगवन बिनविरोध आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार पाहून मित्तल यांनी …

The post जिल्हा परिषद : सीईओ अशिमा मित्तल यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; धक्कादायक परिस्थिती पाहून झाल्या संतप्त appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा परिषद : सीईओ अशिमा मित्तल यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; धक्कादायक परिस्थिती पाहून झाल्या संतप्त

नाशिक : पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ कार्यालयासमोर कामबंद आंदोलन

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क पशुसंवर्धन विभागातील वर्ग ३ व वर्ग ४ या संवर्गातील कर्मऱ्यांची पदे कमी करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी येथील अशोकस्तंभ पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ कार्यालयासमोर कामबंद आंदोलन पुकारले आहे. पशुसंवर्धन विभागातील लिपिकवर्गीय अधिकारी, कर्मचारी ज्यामध्ये वरिष्ठ प्रशासन अधिकारी गट अ, प्रशासन अधिकारी गट ब, अधिक्षक गट क तसेच गट ड मधील नाईक, दफ्तरबंद, …

The post नाशिक : पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ कार्यालयासमोर कामबंद आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ कार्यालयासमोर कामबंद आंदोलन

नाशिक : कर्मचाऱ्यानेच डॉक्टरच्या पर्सवर मारला डल्ला

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा भुजबळ फार्म येथे दवाखाना असलेल्या फिर्यादी डॉक्टर सोनिया चंद्रशेखर भाला (रा. रविशंकर मार्ग) यांच्याकडे कामास असलेला संशयित आरोपी आकाश लक्ष्मण काळे याने भाला यांच्या पर्स मधून पाच लाख रुपयांची चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी भाला यांना त्यांच्या मुळ गावाला जायचे असल्याने पर्समध्ये रोख स्वरूपात पाच …

The post नाशिक : कर्मचाऱ्यानेच डॉक्टरच्या पर्सवर मारला डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कर्मचाऱ्यानेच डॉक्टरच्या पर्सवर मारला डल्ला