नाशिक महापालिकाचे झाले आमदनी अठण्णी… खर्चा रुपय्या..!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका ही विविध सेवा पुरविणारी दत्तक संस्था मानली जाते. त्यानुसार मनपामार्फत वीज, पाणी, वाहतूक, रस्ते अशा महत्त्वाच्या सेवा पुरविल्या जातात. मात्र, या सेवांपोटी होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत खर्चच अधिक होत असल्याचे समोर आले आहे. पाणीपुरवठ्यापोटी महावितरण कंपनीकडे दरवर्षी ४८ कोटींची बिले मनपाला अदा करावी लागतात. तर दुसरीकडे पाणीपट्टीपोटी मनपाच्या तिजोरीत अवघे ५५ …

The post नाशिक महापालिकाचे झाले आमदनी अठण्णी... खर्चा रुपय्या..! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकाचे झाले आमदनी अठण्णी… खर्चा रुपय्या..!

नाशिक : महाथकबाकीदारांकडे घरपट्टीचे 50 कोटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या विविध कर आकारणी विभागाने शहरातील 1,258 इतक्या घरपट्टी महाथकबाकीदारांची यादी प्रसिद्ध केली असून, त्यांच्याकडे 49 कोटी 84 लाख 65 हजार रुपयांच्या थकबाकीचे खोके येणे बाकी आहे. थकबाकीत सर्वाधिक 20 कोटी 55 लाखांचा थकीत कर पूर्व विभागात, तर पंचवटी विभागाकडे 69 लाख 73 हजार इतका सर्वांत कमी कर थकीत आहे. सोमवारी …

The post नाशिक : महाथकबाकीदारांकडे घरपट्टीचे 50 कोटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महाथकबाकीदारांकडे घरपट्टीचे 50 कोटी

नाशिक: सोमवारपासून थकबाकीदारांच्या घरासमोर वाजणार ‘ढोल’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा थकीत घरपट्टी वसुली करण्यासाठी महापालिकेच्या विविध कर आकारणी विभागाकडून येत्या सोमवारपासून (दि.17) थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजविण्यात येणार आहे. महापालिकेने 1,258 थकबाकीदारांची यादी संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासन आता करवसुलीकरता अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. थकबाकी वसूल होत नाही तोपर्यंत ढोल वाजविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त तथा कर विभागाच्या उपआयुक्त …

The post नाशिक: सोमवारपासून थकबाकीदारांच्या घरासमोर वाजणार ‘ढोल’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: सोमवारपासून थकबाकीदारांच्या घरासमोर वाजणार ‘ढोल’