आंतरराष्ट्रीयस्तरावर नाशिकच्या कलाकारांची छाप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या रूपाने नाशिकचे नाव चित्रपट पर्यायाने अभिनय आणि संबंधित क्षेत्रात जगभर पोहोचलेले असून, आजही नाटक, नृत्य या सारख्या कला प्रकारांत नाशिकच्या कलाकारांचा दबदबा कायम असल्याची प्रचीती नुकत्याच थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत आली. यात नाशिकच्या सायक्लॉन ग्रुप डान्स अकॅडमी चॅरिटेबल सोसायटीच्या कलाकारांनी सादर केलेल्या समूह …

The post आंतरराष्ट्रीयस्तरावर नाशिकच्या कलाकारांची छाप appeared first on पुढारी.

Continue Reading आंतरराष्ट्रीयस्तरावर नाशिकच्या कलाकारांची छाप