कळवण तालुक्यात एकलव्य जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

सप्तशृंगीगड पुढारी वृत्तसेवा – कळवण येथे महाशिवरात्री व भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त येथील बसस्थानक येथे आदिवासी एकलव्य भिल्ल महाविकास मंच तर्फे संपुर्ण कळवण तालुक्यात भव्य अशी भगवान एक वीर एकलव्य यांच्या मूर्तीची मिरवणूक ढोल, ताशे व बेंजो पारंपरिक वाघांच्या तालावर नाचत संपूर्ण कळवण शहरातून मिरवणूक काढण्यात आली. येथील रामनगर येथे आरती करून मूर्ती पूजन …

The post कळवण तालुक्यात एकलव्य जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading कळवण तालुक्यात एकलव्य जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा वाखारवाडी येथील युवा शेतकरी रमेश शिवाजी जाधव (४७) यांचा सर्पदंशाने बुधवार (दि २१) रोजी मृत्यू झाला. देवळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की , वाखारवाडी ता. देवळा, येथील मगरवस्तीवरील रहिवासी युवा शेतकरी रमेश शिवाजी जाधव (४७) हे शेतात बुधवार(दि २१) रोजी जनावरांकरीता मक्याच्या चाऱ्याची …

The post नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

कळवणला मालेगाव आरटीओकडून रस्ता सुरक्षा अभियान

सप्तशृंगीगड : पुढारी वृत्तसेवा; आज कळवण या ठिकाणी मालेगाव उपक्रम प्रादेशिक कार्यालयांच्या मार्फत व ललित देसले मोटर वाहन निरीक्षक मालेगाव व निर्मला वसावे सहाय्यक मोटर निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मानुर  या ठिकाणावरून कळवण बस स्टॅन्ड या ठिकाणी रॅली काढण्यात आली. यामध्ये मोटर चे नियम, मोटरसायकलवर हेल्मेट रस्ता सुरक्षा चे नियम आधीचे महत्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या …

The post कळवणला मालेगाव आरटीओकडून रस्ता सुरक्षा अभियान appeared first on पुढारी.

Continue Reading कळवणला मालेगाव आरटीओकडून रस्ता सुरक्षा अभियान

नाशिक : जालना येेथील घटनेच्या निषेधार्थ उद्या कळवण बंदची हाक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यात जालना येथील घटनेचे चांगलेच पडसाद उमटले असून तालुक्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या कळवण बंदची हाक देण्यात आली आहे. ‘मराठा आंदोलकांवर बेछूट लाठीचार्ज केल्या प्रकरणी जालना येथील पोलिस अधिक्षकांना तातडीने निलंबित करण्यात यावे, तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी …

The post नाशिक : जालना येेथील घटनेच्या निषेधार्थ उद्या कळवण बंदची हाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जालना येेथील घटनेच्या निषेधार्थ उद्या कळवण बंदची हाक

नाशिक : घराला तडे गेलेत, इर्शाळवाडी सारखं होण्याची वाट पाहताय का?

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मानूर हद्दीतील कोल्हा डोंगराच्या पायथ्याशी गायरान जमिनीतून अवैध मुरूम उत्खनन सुरु असून या उत्खननामुळे माझ्या घराला तडे गेले असून आमच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.  त्यामुळे प्रशासनाने हे अवैध उत्खनन तात्काळ बंद करावे अशी मागणी शेतकरी प्रदीप बोरसे यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी व सरपंच मानूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. …

The post नाशिक : घराला तडे गेलेत, इर्शाळवाडी सारखं होण्याची वाट पाहताय का? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घराला तडे गेलेत, इर्शाळवाडी सारखं होण्याची वाट पाहताय का?

नाशिक : आमदार नितीन पवार यांच्या पेट्रोलपंपाची अज्ञातांकडून तोडफोड

नाशिकच्या कळवण – सुरगाणा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांच्या कळवण – नांदुरी रस्त्यावरील पेट्रोलपंपाची काही अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास 4 अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली.  हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.  पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पेट्रोल न मिळाल्याने तोडफोड झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सिसीटीव्हीच्या आधारे पोलिस हल्लेखोरांचा …

The post नाशिक : आमदार नितीन पवार यांच्या पेट्रोलपंपाची अज्ञातांकडून तोडफोड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आमदार नितीन पवार यांच्या पेट्रोलपंपाची अज्ञातांकडून तोडफोड

Nashik : कळवण तालुक्यात भात लावणीची लगबग

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पंधरादिवसांपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. उशिरा आलेल्या पावसामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी बांधावांना आहे. मात्र आहे त्या पाण्याचा वापर करून पारंपरिक लोक गीते गात भात लागवडीची लगबग सुरु केली आहे. कळवण हा आदिवासी बहुल व डोंगराळ भाग असल्याने या परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात …

The post Nashik : कळवण तालुक्यात भात लावणीची लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कळवण तालुक्यात भात लावणीची लगबग

नाशिक जिल्ह्यातील ‘या’ चार तालुक्यांना भूस्खलनाचा धाेका, प्रशासनाने दिले हे आदेश

नाशिक : गौरव जोशी ईशाळवाडीतील (ता. खालापूर, रायगड) भुस्खलनाच्या घटनेनंतर सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावरील धोकादायक ठिकाणे निश्चित करून आवश्यकतेनुसार तेथील कुटूंब स्थलांतरीत करावे, असे आदेश सर्व तहसीलदारांना दिले आहेत. जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी, कळवण व पेठ या चार तालुक्यांना भुस्खलानाचा सर्वाधिक धोका आहे. ईशाळवाडीतील ग्रामस्थांसाठी गुरूवारची (दि.२०) पहाट काळ बनून आली. भुस्खलनामुळे अवघे गाव धरतीच्या …

The post नाशिक जिल्ह्यातील 'या' चार तालुक्यांना भूस्खलनाचा धाेका, प्रशासनाने दिले हे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ‘या’ चार तालुक्यांना भूस्खलनाचा धाेका, प्रशासनाने दिले हे आदेश

Nashik : कळवण तालुक्यात पावसाची संततधार 

कळवण : एक महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपासून कळवण तालुक्यात जोरदार हजेरी लावली. दिवसभर रिमझिम व हलक्या सरी सुरू होत्या. यामुळे शेतकरी व व्यापारीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे, शाळकरी मुलांचे मोठे हाल होत आहेत. दिवसभर कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसाने मात्र अनेकांची धावपळ झाली तर अनेकांना घरात बसून पाऊस पाहावा लागला. तालुक्यात मुसळधार …

The post Nashik : कळवण तालुक्यात पावसाची संततधार  appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कळवण तालुक्यात पावसाची संततधार 

नाशिक : संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा संजय राऊत यांनी केलेल्या कृती व वक्तव्याविरोधात कळवण तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी संजय राऊत यांचा फोटो असलेल्या बॅनरला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला. यावेळी राऊत यांच्याविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे …

The post नाशिक : संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन