नाशिक : निवृत्त एसटीचालकाची विवाहित लेक झाली आरटीओ इन्स्पेक्टर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन मुलांच्या मातेने स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश संपादन करीत प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) सहायक निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. कविता पवार-सूर्यवंशी असे या महिलेचे नाव असून, विवाहाच्या सात वर्षांनंतरही त्यांनी मिळविलेले हे यश महिलावर्गासाठी एक धडाच आहे. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठणे कठीण नसते, असा संदेशच जणू त्यांनी सर्वांनाच …

The post नाशिक : निवृत्त एसटीचालकाची विवाहित लेक झाली आरटीओ इन्स्पेक्टर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निवृत्त एसटीचालकाची विवाहित लेक झाली आरटीओ इन्स्पेक्टर