Nashik News : कसारा घाटातील मॉब लिंचिंगमधील चौघे फरार अखेर जेरबंद

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; कसारा घाटात गायींना घेऊन जाणारा टेम्पो अडवून कत्तलीसाठी नेत असलेल्या जनावरांची सुटका करताना जमावाच्या बेदम मारहाणीत दोघांच्या मृत्यूनंतर फरार असलेल्या चौघा संशयितांना इगतपुरी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटक केली. ( Nashik News ) ८ जून कसारा घाटात मॉब लिंचिंगचा हा भीषण प्रकार घडला होता. या गुन्ह्यात फरार असलेले सूरज …

The post Nashik News : कसारा घाटातील मॉब लिंचिंगमधील चौघे फरार अखेर जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : कसारा घाटातील मॉब लिंचिंगमधील चौघे फरार अखेर जेरबंद

नाशिक : कसारा घाटात भीषण अपघात, दोन जैन साध्वी महिलांचा मृत्यू

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटातील हॉटेल आँरेज समोर गुरुवारी (दि. 8) पहाटे ५ वाजेच्या सुमारास कंटेनरच्या धडकेत दोन जैन महिला साध्वींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कसारा घाटातून नाशिक येथील पवननगर स्थानकात चातुर्मास कार्यक्रमासाठी परम पूज्य श्री. सिद्धाकाजी म सा व परमपूज्य श्री. हर्षाईकाजी महाराज या पहाटेच्या सुमारास …

The post नाशिक : कसारा घाटात भीषण अपघात, दोन जैन साध्वी महिलांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कसारा घाटात भीषण अपघात, दोन जैन साध्वी महिलांचा मृत्यू

नाशिक : एक्सलेटरचे पेंडल तुटले, चालकाने चक्क दोरीच्या सहाय्याने चालवली बस

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा कसारा घाटात एसटी बसच्या एक्सलेटरचे पेंडल तुटल्याने चालकाने दोरीच्या सहाय्याने प्रवासी बस नाशिक बसस्थानकात पोहोचवली. अंगावर शहारे आणणाऱ्या प्रवासात प्रवासी भयभीत झाले होते. मात्र हा प्रवास सुखरूप झाल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. कल्याण-विठ्ठलवाडी आगारातून अमळनेरला जाणारी एस. टी. बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. मात्र कसारा घाटात भरधाव वेगाने येत …

The post नाशिक : एक्सलेटरचे पेंडल तुटले, चालकाने चक्क दोरीच्या सहाय्याने चालवली बस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एक्सलेटरचे पेंडल तुटले, चालकाने चक्क दोरीच्या सहाय्याने चालवली बस

नाशिक : रेल्वे मालगाडीची बोगी घसरल्याने वाहतूक विस्कळीत

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा मुंबईहून नाशिककडे येणार्‍या मालगाडीची शेवटची बोगी मंगळवारी (दि.20) रात्री 11 च्या सुमारास कसारा घाटातील दोन नंबर बोगद्याजवळ रुळावरून घसरली. त्यामुळे मुंबईहून येणार्‍या-जाणार्‍या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा प्रवासात अडथळा निर्माण झाला होता. लोणी-धामणी : श्री म्हाळसाकांत खंडोबाच्या सोमवतीच्या ओट्याचा जीर्णोद्धार या मार्गाच्या रेल्वेगाड्या काही तास उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली …

The post नाशिक : रेल्वे मालगाडीची बोगी घसरल्याने वाहतूक विस्कळीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रेल्वे मालगाडीची बोगी घसरल्याने वाहतूक विस्कळीत

नाशिक : दूध आंदोलनातील सातही आंदोलकांची निर्दोष मुक्तता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  चार वर्षांपूर्वी दूध दरवाढीबाबत कसारा घाटात झालेल्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कसारा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांतून संघटनेचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्यासह सात जणांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली. गोवा : संचालक नाईक बनले बळीचा बकरा चार वर्षांपूर्वी दि. १६ जुलै २०१८ ला दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलनाचा भडका उडाला होता. …

The post नाशिक : दूध आंदोलनातील सातही आंदोलकांची निर्दोष मुक्तता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दूध आंदोलनातील सातही आंदोलकांची निर्दोष मुक्तता

नाशिक : कसार्‍यात रेल्वेसाठी मोठ्या व्यासाचे बोगदे उभारणार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा मुंबई-नाशिक दरम्यानच्या रेल्वे प्रवासात वेळ खाणार्‍या इगतपुरी-कसारादरम्यानच्या रेल्वेमार्गावर 1:100 ग्रेडियंट क्षमतेचा बोगदा व्हावा, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी सादर केलेल्या प्रस्तावास रेल्वे बोर्डाने जागा सर्वेक्षणाला अंतिम मान्यता दिली. तसेच या कामासाठी 64 लाखांचा निधी मंजूर केला आहे. इगतपुरी-कसारा हे अंतर 16 किमीचे आहे. या मार्गावरील डोंगरात 1: 100 ग्रेडियंटचा बोगदा झाल्यास …

The post नाशिक : कसार्‍यात रेल्वेसाठी मोठ्या व्यासाचे बोगदे उभारणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कसार्‍यात रेल्वेसाठी मोठ्या व्यासाचे बोगदे उभारणार