शोभा बच्छाव यांना उमेदवारी; स्थानिकांची नाराजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा धुळे लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहिर झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या धुळे व नाशिक जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामास्त्र उगारले आहेत. त्यामुळे लोकसभा प्रचाराआधीच डॉ. बच्छाव यांना स्वकीयांची समजूत काढण्याची वेळ आली आहे. डॉ. बच्छाव यांना काँग्रेस पक्षाने बुधवारी (दि.१०) उमेदवारी जाहिर …

The post शोभा बच्छाव यांना उमेदवारी; स्थानिकांची नाराजी appeared first on पुढारी.

Continue Reading शोभा बच्छाव यांना उमेदवारी; स्थानिकांची नाराजी

पिंपळनेर : कर्नाटक विजयाचा साक्रीत जल्लोष

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बहुमत मिळवित सत्ता प्राप्त केली. याबद्दल साक्री तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने लाडूचे वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला. पिंपळनेर : अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची अखिल भारतीय मानवाधिकार संघाची मागणी यावेळी महाराष्ट्र किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उत्तम देसले, साक्री शहर अध्यक्ष तथा मालपूरचे माजी …

The post पिंपळनेर : कर्नाटक विजयाचा साक्रीत जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : कर्नाटक विजयाचा साक्रीत जल्लोष

आमदार कुणाल पाटील : मोदी सरकारने सामान्य माणसाचा पैसा धोक्यात टाकला

धुळे : पुढारी वृत्तसेवा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसीमधील गोरगरिबांच्या ठेवीवर डल्ला मारणाऱ्या अदानी समुहाची चौकशी करण्यात यावी. अदानी समुहातील आर्थिक गैरकारभाराचा पर्दाफाश करणार्‍या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समिती किंवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधिशाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी. एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर सरकारी वित्तीय संस्थातील गुंतवणुकदारांच्या पैशाला संरक्षण मिळावे. यासाठी सरकारने …

The post आमदार कुणाल पाटील : मोदी सरकारने सामान्य माणसाचा पैसा धोक्यात टाकला appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार कुणाल पाटील : मोदी सरकारने सामान्य माणसाचा पैसा धोक्यात टाकला

आमदार सत्यजित तांबे : निवडणुकीत प्रदेश स्तरावरून दिले चुकीचे एबी फॉर्म

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर निवडणुकीत पक्षाच्या प्रदेश स्तरावरून आपल्याला चुकीचे एबी फॉर्म देतानाच राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि तांबे कुटुंबीयाला काँग्रेस पक्षाबाहेर घालवून संपविण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे. तसेच ही स्क्रिप्ट लिहिण्यामागे पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हात असल्याचा आरोप …

The post आमदार सत्यजित तांबे : निवडणुकीत प्रदेश स्तरावरून दिले चुकीचे एबी फॉर्म appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार सत्यजित तांबे : निवडणुकीत प्रदेश स्तरावरून दिले चुकीचे एबी फॉर्म