नाशिक : वादळी वार्‍याच्या पावसात मदतीसाठी गेलेल्या मुलावर काळाचा घाला

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील देवळाणे येथे रविवारी (दि. 4) वीज कोसळून पवन रामा सोनवणे (13) या बालकाचा मृत्यू झाला, तर गंगाराम सखाराम मोरे (35) हे जखमी झाले. कांदाचाळीतील कांदा मालवाहू रिक्षात भरत असताना ही दुर्दैवी घटना घडली. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राज्याला मान्सूनपूर्व तडाखा, सहा बळी; सोलापूर, सांगली, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार देवळाणे …

The post नाशिक : वादळी वार्‍याच्या पावसात मदतीसाठी गेलेल्या मुलावर काळाचा घाला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वादळी वार्‍याच्या पावसात मदतीसाठी गेलेल्या मुलावर काळाचा घाला

नाशिक : इटलीच्या शिष्टमंडळाला भारतीय कांदाशेतीची भुरळ

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा इटलीच्या (फॉरेन डेलिगेशन) शिष्टमंडळाने नुकतीच येथील प्रमोद मनोहर आहेर यांच्या कांदा, टरबूज, मका शेतीला भेट दिली. या भागातील प्रयोगशील शेतकर्‍यांचे त्यांनी कौतुक केले. भोर : वातावरण बदलामुळे साथीचे आजार गुणवत्तापूर्ण शेतीमाल उत्पादित करणार्‍या देशांकडे आयातदार देशांचे विशेष लक्ष असते. याच पार्श्वभूमीवर इटलीतील एका शिष्टमंडळाने नुकतीच देवळा तालुक्याला भेट दिली. प्रमोद …

The post नाशिक : इटलीच्या शिष्टमंडळाला भारतीय कांदाशेतीची भुरळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इटलीच्या शिष्टमंडळाला भारतीय कांदाशेतीची भुरळ

पिंपळनेर : साक्री येथे कांदादर कोसळून 800 वर

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा कांद्याची आवक वाढल्याने येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत भाव घसरून क्विंटलचा भाव 800 रुपयांवर आला आहे. काही दिवसांपूर्वी भाववाढीमुळे ग्राहकांच्या डोळ्यांतून पाणी आणणारा कांदा आता शेतकर्‍यांच्या डोळ्यांतून पाणी आणत आहे. मागील वर्षी कांद्याचे दर 2 हजार 500 ते 4 हजार रुपये क्विंटलपर्यंत झेपावले होते. यंदा हेच दर प्रतिक्विंटल 700 ते 800 …

The post पिंपळनेर : साक्री येथे कांदादर कोसळून 800 वर appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्री येथे कांदादर कोसळून 800 वर