Nashik : नाफेडच्या ‘त्या’ फलकाने कांदाप्रश्न चिघळणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकडे नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू असताना पिंपळगाव बसवंत बाजार समितीबाहेर लावण्यात आलेल्या कांदा खरेदीबाबतच्या फलकामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. यात कांदा खरेदीबाबत अनेक अटी शेतकऱ्यांवर लादण्यात आल्या आहेत. त्यामुळे कांदाप्रश्न अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी नाफेडमार्फत बाजार समितीवर तत्काळ कांदा खरेदी सुरू करावी, असे आदेश जरी काढले असले …

The post Nashik : नाफेडच्या 'त्या' फलकाने कांदाप्रश्न चिघळणार? appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नाफेडच्या ‘त्या’ फलकाने कांदाप्रश्न चिघळणार?

सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढला, शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा निर्यात शुल्कावरून भडकलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर उपाय म्हणून केंद्राने नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू केली खरी, मात्र कांदा खरेदीचा हा निर्णय आठ दिवसांपूर्वीचाच असून, त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी नेते व उत्पादकांनी व्यक्त केली आहे. निर्यातशुल्क वाढवण्यापूर्वी कमाल २६०० रुपये दर मिळत असताना, २४०० रुपये दराने …

The post सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढला, शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढला, शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

Onion news : आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ पडली ओस

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा केंद्राने लादलेल्या 40 टक्के निधी शुल्कासंदर्भात नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह बाजार समित्यांनी जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही, तोपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकट्या लासलगाव बाजार समितीचे फक्त कांद्याचे पाच कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये सोमवार (दि. 21) पासून बेमुदत …

The post Onion news : आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ पडली ओस appeared first on पुढारी.

Continue Reading Onion news : आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ पडली ओस

नाशिक : कांदा प्रश्नावर राष्ट्रवादी आक्रमक, मुंबई आग्रा महामार्ग अडवला

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा  कांदा कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. भाजप सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करून कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी आज शुक्रवार (दि. १०) चांदवड येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीने आंदोलन छेडले आहे. समीर भुजबळ …

The post नाशिक : कांदा प्रश्नावर राष्ट्रवादी आक्रमक, मुंबई आग्रा महामार्ग अडवला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा प्रश्नावर राष्ट्रवादी आक्रमक, मुंबई आग्रा महामार्ग अडवला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक टन कांदा भेट देणार ; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकर्‍यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने कांद्याची विक्री करावी लागत आहे. कांदाप्रश्नावर केंद्र सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढावा, यासाठी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना साकडे घातले जाणार आहे. यावेळी कांदा उत्पादक संघटनेकडून त्यांना एक टन कांदाही भेट देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य …

The post राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक टन कांदा भेट देणार ; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक टन कांदा भेट देणार ; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची माहिती