‘तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार’…कांदा उत्पादक

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आर्थिक विवंचनेत असलेल्या माळवाडी ता देवळा येथे मंगळवारी( दि १६) रोजी ग्रामपंचायत सह सर्व कांदा उत्पादक शेतकरी एकत्र येत “तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार..” सत्ताधारी-विरोधक लोकप्रतिनिधींनी मत मागायला येऊ नये आशा आशयाचे फलक लावण्यात आले आहे. कांदा उत्पादक शेतकरी गेल्या अनेक …

The post 'तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार'...कांदा उत्पादक appeared first on पुढारी.

Continue Reading ‘तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार’…कांदा उत्पादक

कांद्याचा साडेचार हजाराला स्पर्श, सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा

लासलगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणासाठी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केल्याने गत दीड महिन्यात आंदोलनाचा भडका उडाला. सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी हा निर्णय किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी फोल ठरला आहे. उन्हाळ कांद्याने चार हजार …

The post कांद्याचा साडेचार हजाराला स्पर्श, सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading कांद्याचा साडेचार हजाराला स्पर्श, सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा

शेतकऱ्यांना मारून स्वस्ताई आणण्याचा प्रयत्न निषेधार्ह : बाळासाहेब थोरात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्कवाढीचे केंद्र सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. टोमॅटोचे दर वाढल्यानंतर नेपाळहून टोमॅटोची आयात केली गेली. आता कांद्याचे चांगले दर शेतकऱ्यांना मिळत असताना कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ केली. शेतकऱ्यांना मारून स्वस्ताई आणण्याचा केंद्राचा हा प्रयत्न निषेधार्ह आहे, अशी जळजळीत टीका काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात …

The post शेतकऱ्यांना मारून स्वस्ताई आणण्याचा प्रयत्न निषेधार्ह : बाळासाहेब थोरात appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांना मारून स्वस्ताई आणण्याचा प्रयत्न निषेधार्ह : बाळासाहेब थोरात

Onion News : जगभरात कांद्याला प्रचंड मागणी तर देशात फेकण्याची वेळ

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा घसरलेल्या कांदा दराने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान यांना कांदा पोस्टाने पाठवला, कांद्याची होळी, इच्छा मरण, गाव विकणे, रस्त्यावर कांदा ओतून तर गळ्यात कांद्याच्या माळा घालून तर कांद्याला अग्नी डाग, अशा एक ना अनेक प्रकारे शेतकरी आपला राग व्यक्त करत आहे. सध्या देशभरात सगळ्यात जास्त चर्चा कांदा दरावरून चर्चा होताना दिसत …

The post Onion News : जगभरात कांद्याला प्रचंड मागणी तर देशात फेकण्याची वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading Onion News : जगभरात कांद्याला प्रचंड मागणी तर देशात फेकण्याची वेळ