नाफेडचा कांदा करणार शेतकऱ्यांचा वांदा

संतप्त शेतकऱ्यांचा सवाल : सदाभाऊ खोत, किरीट सोमय्या यांचे आता मौन का? नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा नगदी पीक असलेल्या कांद्याला केवळ 800 ते 1200 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव असताना, नाफेड आता बाजारपेठेत कांदा विक्रीस आणणार असल्याच्या चर्चेने शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. शेतकऱ्यांचा कांदा चाळीत पडून असताना नाफेडचा अडीच लाख मेट्रिक टन कांदा बाजारात …

The post नाफेडचा कांदा करणार शेतकऱ्यांचा वांदा appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडचा कांदा करणार शेतकऱ्यांचा वांदा

नाशिक : वासोळ येथे पूर्ववैमनस्यातून कांदा चाळीला आग

देवळा; पुढारी वृत्तसेवा : वासोळ (ता. देवळा) येथे मागील भांडणाचा राग धरून कांदा चाळीला शुक्रवारी (दि. २६) रात्री १२ च्या सुमारास आग लावल्याने एकच खळबळ उडाली. यात सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भूषण देविदास आहिरे (रा. वासोळ, ता. देवळा) यांच्या …

The post नाशिक : वासोळ येथे पूर्ववैमनस्यातून कांदा चाळीला आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वासोळ येथे पूर्ववैमनस्यातून कांदा चाळीला आग