कांदा नीचांकी पातळीवर, शेतकरी पुरता संकटात

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा- लासलगाव बाजार समितीत कांदा दर पुन्हा घसरले असून, कांद्याला कमाल 1,675 रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांची पुन्हा निराशा झाली आहे. सात महिन्यांनंतर कांद्याला नीचांकी दर मिळाल्याने कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांदा निर्यातबंदीनंतर दररोज कांद्याच्या दरात घसरण होत असताना, दुसरीकडे देशांतर्गत कांद्याची मोठी आवक बाजार समित्यांमध्ये दाखल होत असताना, गेल्या आठवड्यात …

The post कांदा नीचांकी पातळीवर, शेतकरी पुरता संकटात appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा नीचांकी पातळीवर, शेतकरी पुरता संकटात

नाशिक : कांदा दरात १७०० रुपयांची तेजी, गारपिटीने मोठे नुकसान

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्ह्याला गारपीट व वादळी पावसाने झोडपल्याने कांदा आगारात कांद्यासह शेतातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेल्या आणि काढणीवर आलेल्या लाल-रांगडा कांद्याचे कालच्या गारपीटीने मोठे नुकसान झाल्याने आगामी काळात कांद्याची टंचाई होणार आहे. त्यामुळे आज कांद्याच्या भावाने अचानक मोठी उसळी घेतली. येथील उन्हाळ कांदा कमाल दर …

The post नाशिक : कांदा दरात १७०० रुपयांची तेजी, गारपिटीने मोठे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा दरात १७०० रुपयांची तेजी, गारपिटीने मोठे नुकसान

लासलगावी कांदा ४०० रुपयांनी घसरला

लासलगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये साठवलेल्या उन्हाळ कांद्याची प्रतवारी आणि गुणवत्ता घसरल्याने दरात कालच्या तुलनेत ४१० रुपये प्रतिक्विंटलची घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मंगळवारी (दि.21) कमाल ३८४७ रुपये प्रतिक्विंटलने विक्री झालेला कांदा बुधवारी (दि.22) कमाल ३४३७ रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाला. तर तेच हाल लाल कांद्याबाबतही पाहायला मिळाले. लाल कांदा …

The post लासलगावी कांदा ४०० रुपयांनी घसरला appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगावी कांदा ४०० रुपयांनी घसरला

तब्बल १२ दिवसांनंतर लासलगावी कांदा लिलाव सुरू

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा– येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon Onion Market) दीपावलीच्या तब्बल १२ दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी (दि. 20) कांदा लिलावास सुरुवात झाली असून, उन्हाळ कांद्याला कमाल ४५४५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर लाल कांद्याला ४१०१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. जिल्ह्यातील विंचूर उपबाजार वगळता सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत …

The post तब्बल १२ दिवसांनंतर लासलगावी कांदा लिलाव सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading तब्बल १२ दिवसांनंतर लासलगावी कांदा लिलाव सुरू

कांदादराचे कोडे सोडविण्यासाठी केंद्राचे पथक थेट बाजार समितीत

पिंपळगाव बसवंत : पुढारी वृत्तसेवा; कांदादराने मारलेल्या उसळीचा केंद्र सरकारने घेतलेला धसका अजूनही गेलेला नाही. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत कांदादराचा मुद्दा दररोज प्रचारात येत असल्याने सत्ताधारी भाजपची कोंडी झाली आहे. मतपेटीत याचा फटका बसू नये, यासाठी दिल्लीतील केंद्रीय पथकाने पिंपळगाव आणि चांदवड येथील बाजार समितीला थेट भेट देत आगामी दीड महिन्यात बाजारात येणारा एकूण माल, …

The post कांदादराचे कोडे सोडविण्यासाठी केंद्राचे पथक थेट बाजार समितीत appeared first on पुढारी.

Continue Reading कांदादराचे कोडे सोडविण्यासाठी केंद्राचे पथक थेट बाजार समितीत

लासलगाव बाजार समिती आजपासून १२ दिवस बंद

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा; दीपावलीनिमित्त कांदा विभागातील व्यापारी लिलावात सहभागी होणार नसल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कांदा बाजार आवार हे मंगळवार (दि. ७) ते दि. १८ नोव्हेंबर असे 12 दिवस बंद राहणार आहे. याबाबतचे पत्र लासलगाव मर्चंट असोसिएशने बाजार समिती प्रशासनाला दिले आहे. ऐन सणासुदीत कांदा लिलाव बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांची अडचण होणार …

The post लासलगाव बाजार समिती आजपासून १२ दिवस बंद appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगाव बाजार समिती आजपासून १२ दिवस बंद

कांदा बाजारभावात घसरण सुरूच, क्विंटलचा दर 3,700 रुपयांच्या आत

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा; नाफेड, एनसीसीएफमार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून २५ रुपये किलोदराने दोन लाख मेट्रिक टन कांद्याचे मुंबई, दिल्लीसह उत्तरेकडील मोठमोठ्या शहरांमध्ये वाटप सुरू झाले आहे. यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी धसका घेतला असून, गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरामध्ये (Onion News) दररोज घसरण होत आहे. शुक्रवारी (दि.3) कांद्याचे सरासरी दर प्रतिक्विंटल ३,७०० रुपयांच्या आत आल्याने गेल्या …

The post कांदा बाजारभावात घसरण सुरूच, क्विंटलचा दर 3,700 रुपयांच्या आत appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा बाजारभावात घसरण सुरूच, क्विंटलचा दर 3,700 रुपयांच्या आत

कांदा दरात ७२५ रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना ३६ कोटींचा तोटा

गेल्या दोन दिवसांत कांद्याच्या दरामध्ये सरासरी ७२५ रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (दि.1) उन्हाळ कांद्याला सरासरी ४२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. २७ ऑक्टोबर रोजी उन्हाळ कांद्याला सरासरी ४९२५ दर मिळाला होता. जिल्ह्यामध्ये दररोज साधारणत: एक लाख क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होत असून गेल्या पाच दिवसांत पाच लाख …

The post कांदा दरात ७२५ रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना ३६ कोटींचा तोटा appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा दरात ७२५ रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना ३६ कोटींचा तोटा

लासलगावी कांदा उच्चांकी ५८२० रुपये क्विंटल

लासलगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशात कांद्याचे बाजार ठरविणाऱ्या लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला या हंगामातील उच्चांकी प्रतिक्विंटल ५ हजार ८२० रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात कांदा महाग झाल्याने ग्राहकांना ५० ते ६० रुपये किलोने कांदा खरेदी …

The post लासलगावी कांदा उच्चांकी ५८२० रुपये क्विंटल appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगावी कांदा उच्चांकी ५८२० रुपये क्विंटल

कांद्याचा साडेचार हजाराला स्पर्श, सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा

लासलगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणासाठी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केल्याने गत दीड महिन्यात आंदोलनाचा भडका उडाला. सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी हा निर्णय किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी फोल ठरला आहे. उन्हाळ कांद्याने चार हजार …

The post कांद्याचा साडेचार हजाराला स्पर्श, सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading कांद्याचा साडेचार हजाराला स्पर्श, सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा