शेतकऱ्यांना दिलासा ! 21 दिवसांनी देवळा बाजार समितीत लिलाव सुरु

देवळा ; पुढारी वृत्तसेवा –  गेल्या २१ दिवसांपासून बंद असलेल्या बाजार समित्यांचे लिलाव सोमवारी दि. २२ पासून सुरू झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. देवळा बाजार समितीच्या मार्केट यार्डात तब्बल एकवीस दिवसानंतर सोमवारी दि. २१ रोजी शेतकऱ्यांची कुठलीही कपात न करता कांदा लिलाव सुरू करण्यात आले. हमाली, तोलाई व वाराईची रक्कम कपात बंद करण्यात …

Continue Reading शेतकऱ्यांना दिलासा ! 21 दिवसांनी देवळा बाजार समितीत लिलाव सुरु

कांदा लिलावास सरासरी मिळाला दीड हजार रुपयाचा भाव

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा गेल्या बारा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढत आज शुक्रवारी (दि १२) रोजी देवळा येथे नव्या बाजार समितीच्या आवारा लगत असलेल्या खाजगी जागेवर शेतकरी, व्यापारी, आणि सर्व शेतकरी संघटनांच्या पाठींब्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून येथील कळवण रोडवर …

The post कांदा लिलावास सरासरी मिळाला दीड हजार रुपयाचा भाव appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा लिलावास सरासरी मिळाला दीड हजार रुपयाचा भाव

Nashik Onion Auction | लासलगावला उद्यापासून कांदा लिलाव सुरू होणार

नाशिक (लासलगा): पुढारी वृत्तसेवा सात दिवसांपासून बंद असलेल्या लासलगाव बाजार समितीचे लिलाव शुक्रवारपासून (दि. १२) सुरू होणार असल्याचे लासलगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. गेल्या सात दिवसांपासून लेव्ही प्रश्नावरून बंद असलेल्या लासलगाव बाजार समितीची बुधवारी बैठक झाली. संचालक मंडळाने बैठकीत प्रचलित पद्धतीने लिलाव सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. सध्या कार्यरत असलेल्या …

The post Nashik Onion Auction | लासलगावला उद्यापासून कांदा लिलाव सुरू होणार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Onion Auction | लासलगावला उद्यापासून कांदा लिलाव सुरू होणार

शेतकऱ्यांना वेठीस धरू नका; सभापती गाडेंचे आवाहन

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा अतिशय दुष्काळी परिस्थितीत शेतकयांनी पोटाला चिमटा देऊन कांदा पिकवला आहे. हमाली, तोलाईसंदर्भातला निर्णय दोन महिने लागला नाही, तर कांदा उकिरड्यावर फेकायचा का? असा संतप्त सवाल उपस्थित करीत सभापती शशिकांत गाडे यांनी व्यापाऱ्यांना बुधवार (दि. १०) पासून कांदा लिलाव पूर्ववत करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, शेतकऱ्यांना नुकसान परवडणारे नाही, …

The post शेतकऱ्यांना वेठीस धरू नका; सभापती गाडेंचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांना वेठीस धरू नका; सभापती गाडेंचे आवाहन

लासलगावला आजपासून कांदा लिलाव, व्यापारीवर्गात फूट?

लासलगाव पुढारी वृत्तसेवा– येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (दि.१०) व्यापाऱ्यांच्या बैठक होऊन सोमवारपासून कांदा लिलाव (Onion News) पूर्वरत सुरू करण्याचा निर्णय झाल्याी माहिती सभापती बाळासाहेब क्षीरसागर व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली आहे. शेतकरी वर्गाचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे व्यापारीवर्गाकडून बोलले जात आहे. तर दुसरीकडे जिल्हा उपनिबंधक यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पत्र …

The post लासलगावला आजपासून कांदा लिलाव, व्यापारीवर्गात फूट? appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगावला आजपासून कांदा लिलाव, व्यापारीवर्गात फूट?

लासलगाव बाजार अंतर्गत आठवडाभरात ७१,५१४ क्विंटल उन्हाळ कांद्याचे लिलाव

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा; येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात चालू आठवड्यात उन्हाळ कांद्याची ३० हजार ९५४ क्विंटल आवक झाली. त्यास किमान १,४०१ रुपये, कमाल ५,२६० रुपये, तर ३,८९४ रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण बाजारभाव मिळाला. याचप्रमाणे लाल कांद्याची ३३ हजार १७८ क्विंटल आवक होऊन त्यास सरासरी ३,९५० रुपये दर मिळाला. कमीत कमी १,२०० रुपये, तर …

The post लासलगाव बाजार अंतर्गत आठवडाभरात ७१,५१४ क्विंटल उन्हाळ कांद्याचे लिलाव appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगाव बाजार अंतर्गत आठवडाभरात ७१,५१४ क्विंटल उन्हाळ कांद्याचे लिलाव

नाफेड कांदा खरेदीत न उतरल्याने पुन्हा आंदोलनाचा भडका

नाशिक: पुढारी वृत्तसेवा शेतकरी, व्यापारी प्रतिनिधी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कांदा खरेदीसाठी नाफेडचे प्रतिनिधी प्रत्येक बाजार समितीत सहभागी राहणार असल्याच्या आश्वासनाचा नाफेडला विसर पडल्याने गुरुवारी (दि. २४) कांदा लिलाव सुरू होताच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा पुन्हा भडका उडाला. चांदवड, लासलगाव, येवला, कळवण तसेच साक्री येथे शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध …

The post नाफेड कांदा खरेदीत न उतरल्याने पुन्हा आंदोलनाचा भडका appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेड कांदा खरेदीत न उतरल्याने पुन्हा आंदोलनाचा भडका

लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडले

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू करावेत, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केल्यानंतर आज (दि.24) पासून बाजार समित्यांचे कामकाज पुन्हा सुरु झाले. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये देखील सकाळपासून कांद्याचे लिलाव पुन्हा सुरु झाले. मात्र, सुरु …

The post लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडले appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडले

लासलगांव बाजार समितीत उद्यापासून कांदा लिलाव सुरू होणार

लासलगांव (जि. नाशिक) वार्ताहर केंद्र शासनाने 40 टक्के निर्यात शुल्क लागु केल्याने नाशिक जिल्ह्यासह लासलगांव बाजार समितीचे बंद असलेले कांदा लिलाव उद्यापासुन पुर्ववत सुरू होणार असल्याची माहिती लासलगांव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी दिली. केंद्र शासनाने किरकोळ बाजारातील कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतातून होणाऱ्या कांदा निर्यातीवर दि. 19 ऑगस्ट, 2023 पासून ४० टक्के निर्यात …

The post लासलगांव बाजार समितीत उद्यापासून कांदा लिलाव सुरू होणार appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगांव बाजार समितीत उद्यापासून कांदा लिलाव सुरू होणार

नाशिक : विशेष पोलिस पथकाकडूनच नियमांचे उल्लंघन

नाशिक (वणी): पुढारी वृत्तसेवा भररस्त्यात पोलिस गाडी उभी करून विशेष पोलिस पथकाने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनचालकांना बोलावून घेत चौकशी करण्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. वणी-कळवण-सापुतारा हा महामार्गाचा भाग असून, मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्यावर आहे. बेशिस्त वाहतुकीला आळा घालणे महत्त्वाचे असले तरी विशेष पोलिस पथक भररस्त्यात मध्यभागी वाहन उभे करून चौकशी करत होते. …

The post नाशिक : विशेष पोलिस पथकाकडूनच नियमांचे उल्लंघन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विशेष पोलिस पथकाकडूनच नियमांचे उल्लंघन