नाशिकच्या सायली वाणीची महाराष्ट्र टेबल टेनिस संघात निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भोपाळ येथे होणाऱ्या ६६ व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकची सायली वाणी हिची १९ वर्षांखालील मुलींच्या महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. सायलीच्या बरोबर महाराष्ट्र संघात पृथा वर्टीकर (पुणे), अबोली कुलकर्णी (पुणे), अनुष्का पाटील (मुंबई) व सिया भोसले (मुंबई) यांचाही समावेश आहे. या स्पर्धा दि. १० ते १३ जून या कालावधीत होणार …

The post नाशिकच्या सायली वाणीची महाराष्ट्र टेबल टेनिस संघात निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सायली वाणीची महाराष्ट्र टेबल टेनिस संघात निवड

नाशिकमधील महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा खेलो इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धा उत्तर प्रदेश येथे दि. 27 ते 31 मे दरम्यान होत असून या स्पर्धेसाठी हिरे महाविद्यालयाच्या रोइंग व अ‍ॅथलेटिक्समधील खेळाडूंची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात निवड झाली आहे. नाशिक : ‘सांसद आदर्श ग्राम’वरून झाडाझडती – खासदार हेमंत गोडसे खेलो इंडिया आंतरविद्यापीठ रोइंग स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या अनिकेत तांबे, गणेश …

The post नाशिकमधील महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

नाशिकच्या अष्टपैलू खेळाडू भावेशची कांस्यपदकाला गवसणी

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय बाॅलबॅडमिंटन स्पर्धेत देवळा पब्लिक स्कूलचा अष्टपैलू खेळाडू भावेश सूर्यवंशी याने राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक प्राप्त केले. क्रीडा व युवक सेवा संचलनालय, पुणे व बाॅलबॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या आदेशान्वये तेलंगणा राज्य सब ज्युनियर राष्ट्रीय बाॅलबॅडमिंटन स्पर्धा दि. १६ ते २० फेब्रुवारी रोजी मच्युरियल (तेलंगणा) येथे पार पडल्या. या स्पर्धेत भावेश …

The post नाशिकच्या अष्टपैलू खेळाडू भावेशची कांस्यपदकाला गवसणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या अष्टपैलू खेळाडू भावेशची कांस्यपदकाला गवसणी