नाशिक : ‘खाकी’चे स्वप्न लवकरच साकार होणार; दिवंगतांच्या वारसांना मोठा दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळापासून शहर पोलिस आयुक्तालयाच्या रखडलेल्या अनुकंपांतर्गत पोलिस शिपाई भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, सन 2020 ते 2022 या तीन वर्षांतील 27 उमेदवारांची यादी आस्थापना विभागाने जाहीर केली आहे. त्यामुळे अनुकंपा भरतीसाठी पात्र ठरणार्‍या दिवंगत पोलिस कर्मचार्‍यांच्या वारसांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयुक्तालयाने प्रतीक्षा सूची तयार केल्याने या वारसदारांचे ‘खाकी’चे स्वप्न …

The post नाशिक : ‘खाकी’चे स्वप्न लवकरच साकार होणार; दिवंगतांच्या वारसांना मोठा दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘खाकी’चे स्वप्न लवकरच साकार होणार; दिवंगतांच्या वारसांना मोठा दिलासा

महावितरण : वीज कनेक्शन हस्तांतरण झाले सोपे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या इज ऑफ लिव्हिंग उपक्रमांतर्गत घरबसल्या जुन्या मालकाच्या नावावरील वीज कनेक्शन आपल्या नावे करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर वीज कनेक्शन नावावर करण्यासाठीच्या धावपळीतून ग्राहकांची सुटका होणार आहे. लंडनमध्ये वडापाव विकून मालामाल झाले दोन मित्र! उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, महावितरणने इज …

The post महावितरण : वीज कनेक्शन हस्तांतरण झाले सोपे appeared first on पुढारी.

Continue Reading महावितरण : वीज कनेक्शन हस्तांतरण झाले सोपे

नाशिक : सुपर- 50 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून सुपर 50 या उपक्रमाची परीक्षा 12 नोव्हेंबर रोजी घेतल्यानंतर सुमारे 2 हजार 182 विद्यार्थ्यांतून 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी पहिल्या 105 विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे पडताळणीसाठी जिल्हा परिषदेच्या निवड समितीद्वारे विद्यार्थ्यांकडून मागविण्यात आली. यावेळी रावसाहेब थोरात सभागृहामध्ये विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे निवड समितीकडे सुपूर्द केली. नाशिक : …

The post नाशिक : सुपर- 50 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुपर- 50 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी