नाशिक : काजवा महोत्सवाची पर्यटकांसाठी पर्वणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मान्सूनची चाहूल लागली की पर्यटकांसह निसर्गप्रेमींची पावले हमखास भंडारदऱ्यातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याकडे वळतात. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत भंडारदरा परिसरात लखलखणाऱ्या काजव्यांचा निसर्गाविष्कार पाहण्याची संधी मिळते. यंदा पर्यटन विभागाने ३ व ४ जून २०२३ रोजी भंडारदरा, ता. अकोले, जि. अहमदनगर येथील पांजरे गावामध्ये ‘काजवा महोत्सव’ आयोजित …

The post नाशिक : काजवा महोत्सवाची पर्यटकांसाठी पर्वणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काजवा महोत्सवाची पर्यटकांसाठी पर्वणी

नाशिक : निसर्गाच्या समृद्ध कोंदणामुळे वनपर्यटनाला बहर

नाशिक : पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरून खाली येणारे पांढरेशुभ्र नभ, डोंगर-दर्यांमधून वाहणारे धबधबे, धबधब्यांच्या पाण्यामुळे अंगावर पडणारे तुषार, डोंगर आणि माळरानांनी नेसलेला हिरवा शालू आणि त्यातच पाऊस घेऊन येणारी पावसाची हळुवार झुळूक असे अद्भुत वातावरण नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत अनुभवण्यासाठी मिळते. दोन्ही जिल्ह्यांना निसर्गाचे समृद्ध कोंदण लाभल्याने बाराही महिने पर्यटकांची नेहमीच पसंती मिळत असते. निसर्गसौंदर्यांची भुरळ पाडणारे …

The post नाशिक : निसर्गाच्या समृद्ध कोंदणामुळे वनपर्यटनाला बहर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निसर्गाच्या समृद्ध कोंदणामुळे वनपर्यटनाला बहर