नाशिक : वेठबिगारीच्या फासातून २२ चिमुरड्यांची सुटका

देवगाव : (जि. नाशिक) तुकाराम रोकडे विविध ठिकाणी बंधबिगारीकरिता घेऊन गेलेल्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कातकरी समाजातील अल्पवयीन मुले-मुलींची प्रशासन व श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून सुटका करून रविवारी (ता. १८) घोटी पोलिस ठाण्यातून पालकांना ताबा देण्यात आला. आपल्या आईवडिलांच्या कुशीत ही मुले विसावताना पोलिस अधिकाऱ्यांनी तसेच श्रमजीवी संघटनेने संबंधित पालकांना वेठबिगारीचा फास कायमचा तोडून टाकण्याचे आवाहन केले. इगतपुरी …

The post नाशिक : वेठबिगारीच्या फासातून २२ चिमुरड्यांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वेठबिगारीच्या फासातून २२ चिमुरड्यांची सुटका

नाशिक : कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार – ना. डॉ. विजयकुमार गावित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील कातकरी समाजातील अल्पवयीन मुलीची झालेली विक्री व त्यानंतर तिचा झालेला मृत्यू हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. या प्रकरणानंतर राज्यातील आदिम व आदिवासी समुदायांच्या लोकांचे होणारे स्थलांतर व त्यांचे प्रश्न चव्हाट्यावर आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आदिम आदिवासी कातकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविला जाणार असून, त्या माध्यमातून …

The post नाशिक : कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार - ना. डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार – ना. डॉ. विजयकुमार गावित