Nashik Murder : कातरवाडी गावातील ‘त्या’ खुनाचा छडा, पत्नीसह दोघांना बेड्या

नाशिक, चांदवड : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कातरवाडी गावात दोन दिवसांपूर्वी झालेल्या खून प्रकरणाचा (Nashik Murder) छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, मृताच्या पत्नीसह तिच्या दोघा संशयित साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. संशयितांना चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली. मात्र, खुनाचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच …

The post Nashik Murder : कातरवाडी गावातील 'त्या' खुनाचा छडा, पत्नीसह दोघांना बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Murder : कातरवाडी गावातील ‘त्या’ खुनाचा छडा, पत्नीसह दोघांना बेड्या